‘किसान सन्मान’ योजनेमधून आता वर्षाला 15 हजार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : Kisan Sanman Nidhi Yojana 2025

Kisan Sanman Nidhi Yojana 2025

Kisan Sanman Nidhi Yojana 2025 पीएम किसान आणि नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 12 हजार रुपये दिले जातात. राज्य सरकारकडून लवकरच यामध्ये तीन हजार रुपयांची अतिरिक्त भर टाकली जाणार असून अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार रुपये दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. पीएम किसान सन्मान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या … Read more

शेतामध्ये दोडका लागवड करणार आहात ? पहा दोडका लागवड तंत्रज्ञान Dodka Lagwad 2025

Dodka Lagwad 2025

Dodka Lagwad 2025 दोडक्याची भाजी दैनंदिन आहारात सर्वश्रुत आहे. ही भाजी निरोगी आहारासाठी प्रसिद्ध आहे. या भाजीत भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ ‘ब’ व ‘क’ जीवनसत्वे, खनिज पदार्थ, कॅरोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह इत्यादी घटक आढळतात. पचनास सुलभ, थंड अशी ही भाजी आहे. मधुमेही साठी आवश्यक असणाऱ्या कमी कॅलरीयुक्त आहार या भाजीचा समावेश होतो. कोवळ्या दोडका फळाच्या … Read more

सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड वाचा सविस्तर..Magel Tyala Solar Pump 2025

Magel Tyala Solar Pump 2025

Magel Tyala Solar Pump 2025 मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. शिवाय, पेमेंट देखील केलेले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आले होते. त्यामुळे अनेक शेतकरी पासून वंचित असल्याचे चित्र आहे. नवीन कंपन्यांना कोटा हा उपलब्ध करून दिलेला असून व्हेंडर सिलेक्शन … Read more

ज्वारी काढणी यंत्राची किमया न्यारी, कमी कष्टात उत्पादन भारी, वाचा सविस्तर..Jwari Kadhani Yantra 2025

Jwari Kadhani Yantra 2025

Jwari Kadhani Yantra 2025 शेतकऱ्यांचे कष्ट दूर करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नेहमी महत्त्वाची भूमिका वठविलेली आहे. ज्वारीचे ताट काढण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन मानवचलित फुले ज्वारी काढणी उपकरण विकसित केले आहे. फुले ज्वारी काढणी यंत्र हे मानवचलित यंत्र आहे. या यंत्राच्या साह्याने बागायती आणि कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढता येते. हाताने ज्वारी मुळा सहित उपटण्यापेक्षा कमी … Read more

नारळाच्या विविध जाती व नारळ लागवडी बद्दल संपूर्ण माहिती; Naral lagwad 2025

Naral lagwad 2025

Naral lagwad 2025 नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या … Read more

शेतकऱ्यांसाठी उन्हाळी भुईमूग लागवडीची संपूर्ण माहिती…Bhuimug Lagavad 2025

Bhuimug Lagavad 2025

Bhuimug Lagavad 2025 उन्हाळी भुईमुग लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी. पेरणीस उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते. लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड करावी. भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. हे एक शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे पिकाची फेरपालट व जमिनीचा … Read more

नाचणी लागवड संपूर्ण माहिती: पहा कशी करावी नाचणी लागवड…Finger Millet Lagwad 2025

Finger Millet Lagwad 2025 नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट (Finger Millet Lagwad 2025) म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते.राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियम बरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं … Read more

शेतकऱ्यांनो अशी करा आंबा लागवड मिळवा दुप्पट उत्पादन; आंबा लागवडीबाबत संपूर्ण माहिती Amba Lagvad 2025

Amba Lagvad 2025 इस्राईल पद्धतीने का लागवड केल्याने शेतकरी आपल्या भरपूर उत्पन्न देऊ शकतो. आंब्याची सघन पद्धतीने लागवड करता येते. यामुळे उत्पादन वाढणे किंवा उत्पादन करणे शक्य असते. लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे असते या लागवड पद्धतीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी वळण देणे हे दोन मुद्दे जर व्यवस्थित … Read more

युरिया खत : शेतीतील उत्पादकतेसाठी संपूर्ण मार्गदर्शक – फायदे, योग्य प्रमाण आणि नॅनो युरियाचे 2025-26 मध्ये महत्त्व Urea Fertilizer 2025

Urea Fertilizer 2025 युरिया हे एक सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजनयुक्त रासायनिक खत आहे. याचे रासायनिक सूत्र CO(NH₂)₂ असे आहे, आणि त्यामध्ये ४६% नायट्रोजन असतो. नायट्रोजन हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्याचा वापर पिकांच्या पेशींच्या निर्माण प्रक्रियेत होतो. भारतातील बहुतेक शेतकरी युरियाचा वापर पिकांच्या वेगवान वाढीसाठी करतात. Urea Fertilizer 2025 युरिया खताचे फायदे Urea … Read more

वाढत्या तापमानात भाजीपाला पिकासाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर.. Agro Advisory 2025

Agro Advisory 2025

Agro Advisory 2025 सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केली आहे. त्याविषयी जाणून घ्या सविस्तर. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 23 व 24 … Read more