100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर..Goat Farming 2025

Goat Farming 2025

Goat Farming 2025 देशातील विविध राज्यांमध्ये शेती सोबतच बहुतेक ठिकाणी पशुपालन देखील केले जाते. काही शेतकरी असे आहेत, जे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीसोबत पशुपालन देखील करतात. पशुपालनत शेळी पालन हा सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेळ्यांचा आकार आणि कोणत्याही हवामानात राहण्याची त्यांची क्षमता. कमी जागेत ही शेळ्या सहज पाळता येतात. पशुपालनात शेळीपालन … Read more

महा-एफपीसीचा ऐतिहासिक निर्णय ! शेतकरी कंपन्यांसाठी गल्फ बाजारपेठ खुली Agriculture Export 2025

Agriculture Export 2025

Agriculture Export 2025 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी महाएफपीसीने पुढाकार घेतला आहे. या उद्देशाने महाएएफसी संचालक मंडळाने संयुक्त अरब अमिराती (UAE) दौरा केला. डाळवर्गीय पिके आणि कांदा यांना केंद्रस्थानी ठेवून दुबई, अबुधाबी आणि शारजा येथील कृषी बाजारपेठा सुपर मार्केट आणि हायपर मार्केट यांना भेट देण्यात आल्या. दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये आयोजित … Read more

पीएम कुसुम योजनेतील ‘या’ शेतकऱ्यांना शेवटची संधी,वाचा सविस्तर : PM Kusum Solar 2025

PM Kusum Solar 2025

PM Kusum Solar 2025 पीएम कुसुम सोलर योजने अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज महा ऊर्जा कडे होते. म्हणजे त्यांचे अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नव्हते. अशा अर्जासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. पीएम कुसुम घटक योजने अंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी मिळाली होती, परंतु अशा अर्जांचे अजूनही पेमेंट झालेले आहे अशा अर्जांना आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे. … Read more

खानदेशात केळीचे दर 2300 रुपयांवरून 2100 रुपये पर्यंत घसरले ! Banana Rate 2025

Banana Rate 2025

Banana Rate 2025 खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट झाली आहे. दर 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल वरून 2100 रुपये प्रति क्विंटल, असे दर्जेदार केळी मिळत आहेत. आवकेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच कुंभ मेळ्यासह महाशिवरात्री निमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्याने केळी दरात किंचित घट दिसत आहे. कुंभमेळा सुरू होताच केळी दरात मोठी … Read more

कडक ऊन्हाला ब्रेक, दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या तापमानाने आता ‘ब्रेक’ घेतला आहे. रविवार 23 फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली. पुढील दोन दिवसातील काही काळ ढगाळ वातावरण असणार असून, पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तेथे वादळी वाऱ्यासह … Read more

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा; काय सांगतोय आजचा आयएमडी (IMD) रिपोर्ट वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 भारतात होळी नंतर खरा उन्हाळा सुरू होतो. परंतु यंदा होळीपूर्वीच ऊन्हाच्या झळ्या तीव्र झाल्या आहेत. सर्वाधिक तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात … Read more

कापूस व सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर : Kapus Soyabean Anudan 2025

Kapus Soyabean Anudan 2025

Kapus Soyabean Anudan 2025 सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत रुपये 5000/- प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. अनुदानासाठी कोण पात्र ? यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पीक पाहणी केलेले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली … Read more

नव्या तूर बाजारात दाखल; कसा मिळतोय दर.. वाचा सविस्तर : Tur Market Update 2025

Tur Market Update 2025

Tur Market Update 2025 तुरीचा नवीन माल (Tur Market Update 2025) बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे आता येत्या काळात शासकीय खरेदी सुरू होणार असल्याने तुरीला कसा दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बाजारात प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांनी विक्री होणारी तुर नवीन माल आल्याने 7 हजार रुपयांवर आली आहे. शासनाचा तुरीला केवळ 7 हजार 750 … Read more

असे करा खरीप पिके जमीन व खत व्यवस्थापन : Kharif Crops Land and Fertilizer Management 2025

Kharif Crops Land and Fertilizer Management 2025

Kharif Crops Land and Fertilizer Management 2025 खरीप पिकांच्या पेरणी मध्ये योग्य जमिनीत, योग्य वेळी, योग्य अंतरावर पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पिक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी, प्रमाणात, योग्य खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.माती परीक्षणानुसार खते दिल्यास पीक उत्पादनात वाढ होऊन, जमिनीची सुपीकता टिकून राहिल. प्रस्तुत लेखात खरीप हंगामातील पिकांसाठी जमीन … Read more

उजनीतून 6000 हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू; सध्या धरणात किती पाणीसाठा ? Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025 टेंभुर्णी : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील माचनुर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे टाकळी येथील बंधाऱ्यात मंगळवार पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बुधवारी किंवा गुरुवारी हे पाणी बंद होण्याची शक्यता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 56 टक्के आहे. पुढील आठ दिवसात उजनी धरण निम्म्यावर येणार आहे. कालवा सल्लागार समितीची … Read more