वांग्यावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन!! Brinjal Crop 2025

Brinjal Crop 2025

Brinjal Crop 2025 वांगी हे महाराष्ट्रमध्ये घेतले जाणारे एक महत्वाचे भाजीपाला वर्गीय पीक असून ते खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. दररोजच्या आहारात या भाजीचे महत्व खूप असून यात जीवनसत्वे, प्रथिने, लोह, इत्यांदींचे पुरेसे प्रमाण असते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड असल्यामुळे वांग्यावर किडींचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात दिसून येतो. Brinjal Crop 2025 शेंडे … Read more

सातारा जिल्ह्यातील या दहा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर!! Sugarcane Prices 2025

Sugarcane Prices 2025

Sugarcane Prices 2025 सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरु झाला असला तरी दराबाबत मात्र मनमानी सुरु असून, अद्यापही सहा साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. Sugarcane Prices 2025 विशेष म्हणजे, हे कारखाने मंत्री आणि माजी खासदारांचे आहेत. तसेच उताऱ्याबाबतही शेतकऱ्यांकडून तक्रारी असून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी करण्यात येत आहे. साखर जिल्ह्यात 17 कारखान्याचे … Read more

राज्यात थंडीची लाट कायम, शेतकऱ्यांसाठी सल्ला!! Weather Update 2025

Weather Update 2025

Weather Update 2025 राज्यभरात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत असून तापमानात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. Weather Update 2025 थंडगार वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट नोंदवली जात असून हि थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन!! IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची … Read more

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन!! Wheat Intercropping 2025

Wheat Intercropping 2025

Wheat Intercropping 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करण्याची शिफारस केली आहे. Wheat Intercropping 2025 पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे 15 डिसेंबर नंतर पेरलेला गव्हाची लागवड … Read more

यंदाच्या हंगामात 19 लाख टन सोयाबीन हमीभावने खरेदी करणार, पणन मंत्र्यांची माहिती!! Soyabean Kharedi 2025

Soyabean Kharedi 2025

Soyabean Kharedi 2025 नाफेडच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये 19 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट असून हमीभावाने कापसाची खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. Soyabean Kharedi 2025 पणन मंत्री रावल म्हणाले कि, गेल्या वर्षी 11. 25 लाख टन सोयाबीन खरेदी केल्यानंतर यंदा 19 लाख टन खरेदीचे लक्ष्य … Read more

हिवाळा आणि जनावरांचे आरोग्य!! Winter and Animal Health 2025

Winter and Animal Health 2025

Winter and Animal Health 2025 उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अश्या प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे हिवाळ्यात सुद्धा जनावरांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे गरजेचे असते. अतिथंडीचा जनावरांच्या शरीरावर आणि पर्यायाने उत्पदानातही अनिष्ट परिणाम दिसून येतो. त्यामुळे जनावरांना थंडीपासून वाचवणे खूप गरजेचे आहे. अतिथंडीमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम: … Read more

करा काजू पालवीचे संरक्षण!! Cashew Seedlings 2025

Cashew Seedlings 2025

Cashew Seedlings 2025 जागतिक पटलावर भारत हा काजूचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रमध्ये काजू लागवड 191.45 लक्ष हेक्टर क्षेत्रावर असून त्यापासून 269.44 मॅट्रिक टन उत्पादन घेण्यात येते. Cashew Seedlings 2025 काजू पिकातील उत्पादन कमी होण्यास हवामानातील बदल, कीड-रोग व लागवडीनंतर घ्यावयाची काळजी ही महत्त्वाची कारणे आहेत. सध्या बहुतांशी ठिकाणी नवीन पालवी येण्यास … Read more

भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर, किती रुपयाने होणार पहिले पेमेंट? Bhimashankar Hapta 2025

Bhimashankar Hapta 2025

Bhimashankar Hapta 2025 अवसरी: येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम 2025-26 मध्ये गाळप होणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन 3100 देण्याचा निर्णय घेतला आहे. Bhimashankar Hapta 2025 पहिल्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली. सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार, सांगली बाजारात … Read more

सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार, सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ!! Soyabean Market 2025

Soyabean Market 2025

Soyabean Market 2025 सांगली: राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत अवघ्या दोन दिवसात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे दर एक हजाराने वाढले आहेत. Soyabean Market 2025 त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता बाजार तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सांगली मार्केट यार्डात सोमवारी निघालेल्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल 4 हजार 500 … Read more

रब्बी पिकातील खत व्यवस्थापन!! Fertilizer Management 2025

Fertilizer Management 2025

Fertilizer Management 2025 रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करून किफायतशीर उत्पादन घेण्यासाठी पीक व्यवस्थापनातील खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. शेती उत्पादनाची उच्चतम पातळी गाठण्यासाठी तसेच उत्पादनात सातत्य राखण्यासाठी जमिनीचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. वनस्पतीची निरोगी व पूर्ण वाढ होण्यासाठी 17 अन्नद्रव्यांची गरज असते. आपण सर्व पिके जमिनीच्या माध्यमातून घेत … Read more