कोरडवाहू फळझाडांना द्या संतुलित खते!! Fertilizers to dry-growing fruit trees 2025
Fertilizers to dry-growing fruit trees 2025 फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन हवामान खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे यापैकी खत व्यवस्थपणास अनन्य साधारण महत्व आहे. Fertilizers to dry-growing fruit trees 2025 फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे. फळझाडाची वाढ आणि त्यावर होणारी फळधारणा … Read more