गहू, तूर मार्केट अपडेट!! Market Update 2025
Market Update 2025 राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गहू व तुरीचे भाव स्थिर राहिले आहेत. पुण्यात शरबती गहुचा दर उच्च असून 4 हजार 800 रुपये प्रति क्विंटल आहे. तर राहुरी वांबोरीत गहू व तुरीचे दर स्थिर आहेत. गहू दर व परिस्थिती: दर प्रति युनिट रू. बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर … Read more