जमिनीची मशागत /नांगरटीचे महत्त्व!! Importance of Soil Cultivation /Ploughing 2025
Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 शेती मग ती बागायती असो कोरडवाहू चीरसाही शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण शेती शाश्वत कशी करता येईल, हे पाहिले पाहिजे. नैसर्गिक साधनसामग्री मध्ये जमीन व पाणी हवामान हे महत्त्वाचे घटक येतात. या तीनही घटकांमध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे … Read more