Nuksan Bharipai 2025 पुणे : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसान भरपाईसाठी ओळख क्रमांकाचे बंधन टाकले आहे.

परिणामी शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून, बनावट गिरीला आणा बसणार आहे. यातून राज्य सरकारचा निधीही वाचणार आहे. येत्या 15 जुलैपासून अर्थात खरीप हंगामात याची अंमलबजावणी होणार आहे.
उर्वरित ‘मे’ महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज, जाणून घ्या सविस्तर;
Nuksan Bharipai 2025 ॲग्रीस्टॅक योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन) रजिस्ट्री याचे संकलन केले जात आहे.

तसच शेतांचे भू संदर्भाचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत असून महसूल अधिकार अभिलेखाताली शेतकऱ्याची माहिती संकलित केली जात आहे.
Nuksan Bharipai 2025 महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनाम्याच्या आधारे देणार मदत
मदत आणि पुनर्वसन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक, शेत जमिनीच्या नुकसानी पोटीच्या भरपाईसाठी मदत दिली जाते.
ही मदत महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या पंचनामाच्या आधारे दिली जाते.
कृषी विभागाने त्यांच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर आता मुदत व पुनर्वसन विभागानेही 15 जुलैपासून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्याचे ठरविले आहे.
याबाबत महसूल विभागणी स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे, असे सूत्राकडून सूत्रांकडून सांगण्यात आले.
शेती पीक नुकसान भरपाई साठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रखाना शेतकरी ओळख क्रमांकानसाठी ठेवण्यात येईल यावा.
भरपाई वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळख क्रमांकसाठी तयार करून त्यामध्ये हा क्रमांक टाकावा.
तसेच राज्यात टप्प्याटप्प्याने ई-पंचनामा सुरू करताना पंचनाम्यामध्ये ओळख क्रमांक बंधनकारक राहील, असेही त्यात नमूद आहे.
Nuksan Bharipai 2025 प्रत्येक शेतकऱ्याला शेतांसह एकत्रितच ओळख क्रमांक
शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रित रित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख क्रमांक 15 एप्रिल पासून बंधनकारक केले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक संलग्न करण्यात असल्याचे सूत्राने सांगितले.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |