Nimna Terna Project 2025 मे महिन्यात अवकाळी पावसाने लोहरा लोहारा तालुक्यात दमदार हजेरी लावत अनेक भागातील नद्या, नाले भरून वाहू लागले. याच पावसाचा सकारात्मक परिणाम माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्यावर दिसून आला असून पाणीसाठा तब्बल 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निसर्गाने दिलेला हा अनपेक्षित पावसाची कृपा लोहारा तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. पाणी साठ्यातील ही वाढ भविष्यातील गरजांसाठी उपयोगी पडणार असून, स्थानिक प्रशासनाने साठ्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनावर भर देण्याची गरजेचे आहे.
अवकाळी पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली, कोयना धरणात किती पाणी?
लोहारा, उमरगा, औसा, निलंगा भागाला होणार लाभ
या जनसाठ्यामुळे लोहारा तालुकासह उमरगा औसा निलंगा तालुक्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणीपुरवठा शेतीसाठी आवश्यक सिंचन आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळणार आहे. स्थानिक प्रशासनाने या साठ्याच्या योग्य व्यवस्थापनावर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.

Nimna Terna Project 2025 शेतकऱ्यांमध्ये समाधान
उन्हाळ्यातील अपेक्षेपेक्षा पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सध्या अनेक प्रकल्प आणि तलाव, कोरडे असतानाच निम्न तेरणा प्रकल्पात वाढ झाल्याने हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
Nimna Terna Project 2025 पावसामुळे 20.616 दलघमी पाण्याची आवक
- मे महिन्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे निबंध तेरणा प्रकल्पात 20616 दलघमी इतकी पाण्याची आवक नोंदवण्यात आली.
- ही आवक प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या सुमार सुमारे 22 टक्के इतकी आहे.
- यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रकल्पाच्या जलसाठ्याची आकडेवारी (30 मे 2025 रोजी)
एकूण साठवण क्षमता | 86.050 दलघमी |
उपयुक्त साठा | 56.083 दलघमी |
सध्याची पाणी पातळी | 603.00 मीटर |
उपयुक्त साठ्याची टक्केवारी | 61.48% |
मे महिन्यातील एकूण आवक | 20.616 दलघमी |
“मे महिन्यातील पावसामुळे प्रकल्पाच्या साठ्यात दलघमी पाण्याची भर पडली आहे. ही एकूण साठ्याच्या सुमारे 22 टक्के वाढ आहे. पुढील काळात पावसाळ्यातील जलसाठा अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल. – के. आर. येणगे, शाखा अभियंता, निम्न तेरणा प्रकल्प, माकणी”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |