नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्यात वाढ होईल का? जाणून घ्या सविस्तर; Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अशा माळवल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, ती म्हणजे नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या अंतर्गत हफ्त्याचे स्वरूप वाढणार म्हणून, कारण काही दिवसांपूर्वी 06 हजार रुपये ऐवजी 9 हजार रुपयांचा हप्ता नमो शेतकरी योजना अंतर्गत दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या योजनेत देखील कुठलाही बदल केला जाणार नसल्याचे चित्र आहे.

Namo Shetkari Yojana 2025

राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी येत्या पाच वर्षांमध्ये जवळजवळ 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी 5 हजार कोटींचे बजेट या योजनेसाठी वापरण्याची तयारी केलेली आहे. आता एकंदरीत कृषी विभागाचे बजेट आणि त्यामध्ये नवीन 5000 कोटी रुपयांची तरतुद यामधून आता तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना करतात वाढीव निधीची तरतूद दिसून येत नाही.

‘या’ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थकलेले दूध अनुदान लवकरच खात्यावर येणार;

दरम्यान नमो शेतकरी सन्माननीय योजना अंतर्गत 93 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी हप्त्यासाठी पात्र आहेत. या योजनेसाठी वार्षिक 05 हजार 800 ते 6 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुदीची आवश्यकता असते.

WhatsApp Group Join Now

परंतु कृषी विभागासाठी केलेल्या निधीची तरतूद आणि सध्या दिला जाणारा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आणि शासनाकडे निधीची तरतूद या पार्श्वभूमीवर कमीत कमी येत्या बजेट पर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा बदल करेल, अशी शाश्वती दिसून येत नाही.

Namo Shetkari Yojana 2025 हफ्ता वाढवून मिळणार का?

  • एकंदरीत शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचे नऊ हजार आणि पीएम केसांचे सहा हजार असे वार्षिक पंधरा हजार रुपये दिले जाणार असल्याबद्दल सांगण्यात आले होते.
  • याबाबत वेळोवेळी सरकारकडून आश्वासन देखील देण्यात येत होते. याच योजनेच्या अंतर्गत वाढीव मानधनाचा निर्णय घेतला जाणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
  • वाढीव हप्ता मिळणार आणि आता येणार हप्ता वाढून मिळणार, या सर्व चर्चा आहेत, त्यो फोल ठरवण्याची शक्यता आहे.

Namo Shetkari Yojana 2025 तर मोलाचं हे अनुदान ठरू शकतं….

  • दरम्यान पीएम किसान असो वा नमो शेतकरी सन्मान योजनांचा निधी हा शेतकऱ्यांचा निविष्ठा खरेदीसाठी उपयोगी पडावा यासाठी आहे. मात्र एप्रिल आणि जून आणि ऑक्टोंबर-नोव्हेंबर हा कालावधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो.
  • Namo Shetkari Yojana 2025या दोन्ही हप्त्याचं जर वितरण एकत्रितपणे केलं गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचं हे अनुदान ठरू शकतो.
  • एकंदरीत हप्त्याचं न वेळेवर वितरण न होणे, वाढीव निधीची तरतूद न करणे अशा बाबींमुळे योजना आता कुठेतरी शेतकऱ्यांसाठी फोल धरलेली दिसून येत आहे.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment