राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2025 सुरू : Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कृषी पंप वाटप करण्यात येणार आहेत तर यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा योजनेअंतर्गत किती शत्रूंना याचा लाभ मिळणार आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांनी अर्ज कोठे करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे अंतिम तारीख किती आहे अधिकृत संकेतस्थळ काय आहे याबद्दल आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.

Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025

WhatsApp Group Join Now

सौर कृषी पंप योजना नेमकी काय आहे ? (Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025 )

योजनेचे नाव :मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना
योजनेची सुरुवात :2025
लाभार्थी :राज्यातील शेतकरी
उद्देश :राज्यातील शेतकऱ्यांना सोलर पंप देणे
राज्य :महाराष्ट्र

विहीर, तळे, नदी इत्यादीचे पाणी शेतीला पुरवणे शेतकऱ्यांकरिता सोपे व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकरिता ही योजना चालू केली आहे. सौर कृषी पंप खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 95 टक्के रक्कम ही सरकार स्वतः भरणार आहे.

Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025 का सुरू करण्यात आली ?

  • शेतकरी राजाला डिझेल पंप आणि विद्युत उपकरणापासून उपकरणांपासून मुक्तता मिळावी.
  • दिवसा बऱ्याचदा वीज केल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करता येत नाही.
  • डिझेलमुळे जे वायू प्रदूषण होते ते आता सौर कृषी पंप मुळे होणार नाही.

(Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025 ) शेतकऱ्यास मिळणाऱ्या लाभाचे टप्पे

WhatsApp Group Join Now

पहिल्या टप्प्यात कृषी पंप बनवण्यासाठी मिळणारी रक्कम रु 25000/-
दुसऱ्या टप्प्यात कृषी पंप बनवण्यासाठी खूप मिळणारी रक्कमरु 50000/-
तिसऱ्या टप्प्यामध्ये कृषी पंप बसवण्यासाठी मिळणारी रक्कमरु 25000/-

सौर कृषी पंपाचे फायदे

  • Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025 चा लाभ घेण्याचा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवण्यासाठी 95 टक्के अनुदान मिळणार आहे.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना विद्युत पंपाच्या बिलापासून आणि डिझेल पासून मुक्तता मिळणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढवणार आहे.
  • राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे तसेच वाढत्या मागणीचा विचार करून या संकेत वाढ होईल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवमान सुधारेल.
  • सौर कृषी पंप योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
  • या योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप (Mukhyamantri saur krushi pump )घेण्यासाठी कोणावरही अवलंबून राहायची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून पैसे उधार देण्याचे गरज नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उत्तम होणार आहे.
  • सौर कृषी पंप योजनेमुळे (Mukhyamantri saur krushi pump ) मुख्यमंत्री सौर कृषी पंप राज्यातील शेतकरी हा शेती करण्यासाठी उत्साहीत राहतील.
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमुळे (Mukhyamantri saur krushi pump ) शेतामध्ये जी वीज लागणार आहे ते कमी होईल म्हणून बचत होईलच तसेच डिझेलची देखील बचत होईल.
  • शेताला पाणी देण्यासाठी सौरभ कृषी पंपाच्या वापरामुळे शेतकरी स्वावलंबी बनतील.
  • 5 एकर पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या पिकासाठी 3 HP सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जाणार आहे, तसेच जर यापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना 5 HP सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जाईल.
  • शेतात असणारे जुने डिझेल पंप बदलून नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येणार असल्यामुळे वायु प्रदूषण कमी होईल.
  • सौर कृषी पंपा सोबतच दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा, आणि एक मोबाईल चार्जिंग सॉकेट लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
  • सौर कृषी पंप मुळे शेतकऱ्यांना आता दिवसा शेती सिंचन करणे सोपे होणार आहे.
  • या योजनेमुळे घरगुती वीज औद्योगिक वीज ग्राहकावरील क्रॉस सबसिडी चा बोजा कमी होणार आहे.
  • सौर कृषी पंप योजनेमुळे (Mukhyamantri saur krushi pump 2025 ) शेतकऱ्यांचे वीज लोड शेडिंग पासून सुटका होणार आहे.

सौरचलित फवारणी पंप मिळणार 100% अनुदानावर; असा करा अर्ज

सौर कृषी पंप योजनेचे ठळक वैशिष्ट्ये

  • पारेषण विरहित एक लाखMukhyamantri saur krushi pump Yojana 2025 टप्प्या टप्प्यात उपलब्ध करून देणे.
  • सौर कृषी पंप सोबत दोन डी.सी.एल .ई. डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा भेटली ( बॅटरी लाभार्थ्यांनी घ्यावी ) यांचा समावेश
  • शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारे स्वयंपूर्ण योजना
  • फक्त दहा टक्के खर्च देऊन शेतकरी सौर पॅनल चा संपूर्ण संच कृषी पंप मिळवू शकतात.
  • SC/ST शेतकऱ्यांसाठी त्यांना फक्त पाच टक्के भरावे लागते.
  • उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारी करतात.
  • जमिनीच्या आकारानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप दिले जातील.
  • विम्यासह पाच वर्षांच्या दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे.
  • विज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची गरज नाही.
  • सिंचन वापरासाठी दिवसा बीज हमी दिली जाते.

सौर कृषी पंप या योजनेसाठी कोण पात्र राहील ? Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025

  • लाभार्थी हा शेतकरी असावा.
  • लाभार्थी हा शेतकरी असून महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • शेतकरी हा विद्युत पंप किंवा डिझेल पंप बसविण्याकरिता आर्थिक दृष्ट्या सक्षम नसला पाहिजे.
  • शेतकरी आदिवासी अतिदुर्गम विभागामधील असावा.
  • त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये विजेची जोडणी झालेली नसावी.
  • लाभार्थी या अगोदर सिंचन योजना धडक सिंचन योजना या योजनेचा लाभार्थी असावा.
  • वीज पुरवठा मिळावा म्हणून पैसे भरून हे प्रलंबित असलेले शेतकरी.
  • लाभार्थ्याच्या शेतामध्ये शेततळे विहीर किंवा शेताच्या जवळपास नदी बोरवेल असणे आवश्यक आहे.

आवश्यक लागणारी कागदपत्रे (Mulhyamantri saur krushi Yojana 2025)

  • शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा
  • अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसले, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला रु.200/- च्या स्टॅम्प पेपर वर देणे बंधनकारक आहे.
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड बँक
  • पासबुक पोर्ट आकाराचा फोटो
  • जाती प्रमाणपत्र( अनुसूचित जाती / जमाती लाभार्थींसाठी)
  • पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

Note : कागदपत्रे pdf फाईल मध्ये अपलोड करावेत ज्यांची साईज 500 KB पेक्षा जास्त नसावीत.

Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025

सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टे :

  • राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप खरेदीसाठी 95 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे.
  • शेतकऱ्यांचे विद्युत आणि डिझेल पंपापासून मुक्तता.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध
  • राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतीला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जाण्यापासून शेतकऱ्यांची सुटका करणे.
  • पंपाच्या माध्यमातून होणारे वायू प्रदूषण थांबवणे.

(Mukhyamantri saur krushi pump Yojana 2025 )अर्ज कसा करावा ?:

मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री सोलर पंप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक आम्ही पुढे देणार आहे त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे.

https://www.mahadiscom.in/solar/index.html

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा :

FAQ:

i) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कोणासाठी आहे ?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे.

ii) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ?

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी विद्युत पंप वापरले जाणार आहेत. ज्या शेतात डिझेल पंप वापरले जाते. शेतात विजेची जोडणी झालेली नाही असे शेतकरी आदिवासी, दुर्गम, अति दुर्गम या भागातील शेतकरी. धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी. विद्युत जोडण्यासाठी महावितरणाकडे पैसे भरून नाही परत प्रलंबित असलेले शेतकरी. महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेत अंतर्गत लाभार्थी शेतकरी.

Leave a Comment