राज्याच्या हवामानात मोठे बदल; पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस! Monsoon Update 2025

Monsoon Update 2025 मुंबई सह कोकणात लवकर दाखल झालेल्या मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील.

Monsoon Update 2025

या बदलानुसार गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

कमी जागेत मोठा नफा बांबू पिकाने दिला नवा मार्ग, वाचा सविस्तर;

मुंबईला आगमनावेळीच पावसाने दणका दिला. मुंबईची देण्यात दोन पाऊस बेपत्ता झाला परिणामी वाढत्या उकाड्याने मुंबईकर पुन्हा घामाने निथळत आहेत.

WhatsApp Group Join Now

Monsoon Update 2025 कोकण सह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार

  • 30 जून पर्यंत पावसाची शक्यता असून त्यातील पहिल्या आठवड्यात कोकण सह मध्ये महाराष्ट्रात तर दुसरा आठवड्यात मध्ये भारतात चांगला पाऊस पडणार आहे. तिसऱ्या आठवड्यातही मध्य भारतातही चांगला भारतातही चांगला पाऊस पडणार आहे.
  • थोडक्यात पुढील तीन आठवड्यात देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
  • दरम्यान पुणे 32 पासून 108 पर्यंतची मजल मोठी असेल, जर का तसे होणार असेल तर देशात बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीची शक्यता आहे.

Monsoon Update 2025 कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट?

पुढील तीन ते चार दिवस कोकण विदर्भात धो-धो बरसणार.

गुरुवार अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, शिरोली, सांगली आणि कोल्हापूर.
शुक्रवाररायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
शनिवाररायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
रविवाररायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.

Monsoon Update 2025 देशात मोठा पाऊस पडणार; सदृश्य स्थिती..

  • हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद घोसाळी कर यांनी सांगितले की, सध्या देशांमध्ये पावसाचे प्रमाण 32% कमी नव्हते गेले असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून मधील पाऊस 108% असण्याची शक्यता आहे.
  • युरोपियन आणि हवामान विभागाचे मॉडेल नुसार पुढील तीन आठवडे देशात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment