नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण; मान्सूनचा प्रवास आज पासून सुरू होण्याची शक्यता! Monsoon Update 2025

Monsoon Update 2025 पुणे : नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, (दि. 13) मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात, दक्षिण मंगळाच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

Monsoon Update 2025

Monsoon Update 2025 राज्यात पावसाच्या हजेरीमुळे कमाल तापमानाच्या पाऱ्यात काहीसे चढ-उतार होत आहेत. पुढील दोन दिवस कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ई-मोजणी ‘व्हर्जन 2’ मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार!

Monsoon Update 2025 पुढील दोन दिवस पावसाचे

  • राज्यात पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

WhatsApp Group Join Now
  • पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment