मोसमी पावसाला पोषक वातावरण पुढील 3-4 दिवसात राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता! Monsoon Latest Update 2025

Monsoon Latest Update 2025 राज्यात 15 जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.

Monsoon Latest Update 2025

WhatsApp Group Join Now

तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छीमार बांधव आणि दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय होणार 13 जून पासून राज्यात ‘या’ ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार!

दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात 12 ते 15 जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे 13 ते 15 जून दरम्यानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसात आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 12 जून रोजी मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

Monsoon Latest Update 2025 कोकण, गोवा येथे 12आणि 15 जून दरम्यानुसार 13, 14 जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या कालावधीत मच्छीमार आणि समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. विजांच्या कडकडाटासह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये.

Monsoon Latest Update 2025 वीज होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीजपुरवठा खंडित करून ठेवावा, ओढा, तलाव, नदी आधी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, विजवाहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment