Mini Tractor Yojana 2025 सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी अनुदानावर मिनि ट्रॅक्टर दिला जातो. त्यासाठी 20% अनुदान दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचे वितरण केले जात आहे.

WhatsApp Group
Join Now
Mini Tractor Yojana 2025 अनुदान वाटप गतवर्षभरात
जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना एकूण 72 मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान वाटप करण्यात आले.
साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या!
काय आहे योजना?

WhatsApp Group
Join Now
- स्वयंसहायता बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख 15हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
- स्वयंसहायता गटात किमान आयुष्य टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे.
Mini Tractor Yojana 2025 कागदपत्रे काय लागतात?
- बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकची छायांकित प्रत
- बचत गटांची बँकेने प्रमाणित केले सदस्यांची फोटोसह यादी
- बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान 80% सदस्यांच्या जातीचे दाखले
- सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र
- सदस्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बचत गट स्थापनेचा ठराव
- तसेच मिनि ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव
- सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र
” स्वयंसहायता समूहातील सदस्यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करता येते. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. समूह आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा. – डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग. “
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |