शेतकऱ्यांना मिळणार छोटा ट्रॅक्टर घेण्यासाठी 90 टक्के अनुदान : Mini Tractor Anudan Yojana 2025

Mini Tractor Anudan Yojana 2025 केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकार आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते. त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते.

Mini Tractor Anudan Yojana 2025

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू केलेल्या अशाच एका योजनेबद्दल आज आपण आपल्या लेखात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने हे आहे.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. त्यामुळे ते आर्थिक गरजांकडून कमकुवत झालेले असतात. शेतकरी विविध बँकांकडून कर्ज घेऊन आपल्या शेतात उत्पादन घेतात. यामध्ये शेतीसाठी लागणारी बियाणे खते तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना आर्थिक गरज, असते त्यासाठी शेतकरी बँक वित्त संस्था किंवा सावकार कडून कर्ज घेतात. राज्यातील बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात. हे शेतकरी पारंपारिक पद्धतीने म्हणजे ती शेती हाताने करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो व त्यामुळे शेतीची कामे मंद गतीने होतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कामे वेळेत व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक दुनियेत शेतीच्या कामासाठी विविध यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. ज्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण होतात. परंतु फार कमी शेतकरी अशा प्रकारचे यंत्रसामग्री विकत घेऊ शकतात. परंतु बहुतांश शेतकरी त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे व आर्थिक अडचणीमुळे अशा प्रकारचे यंत्रसामग्री त्यांना विकत घेता येऊ शकत नाही. त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या पारंपारिक पद्धतीने शेती करत राहतात. यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करून एक योजना निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसरणे यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो.

राज्यातील नवबौद्ध व अनुसूचित जाती जमाती घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने रोटावेटर किंवा कल्टीवेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी यांचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्याकरिता या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now

मिनी ट्रॅक्टर योजनेची वैशिष्ट्ये : Mini Tractor Anudan Yojana 2025

1)राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025

2) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करणे ही योजना सुरू केलेली आहे.

3) मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा या योजने च्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारण्यास मदत होते.

4) तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास आणि ते सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरते.

5) राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळवण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरते.

5) ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची प्रक्रिया मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा या योजनेसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते घरबसल्या या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, यामुळे शेतकऱ्याचे वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

6) या योजनेमधून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांचे आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

Mini Tractor Anudan Yojana 2025 मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना :

ट्रॅक्टर प्रकार/अश्व शक्ती अनुदान (टक्केवारीत) अनुदान [रुपये]
8 एच.पी ते 20 एच.पी 40% 70,000/-
20 एच.पी ते 40 एच.पी 1,00,000/-
40 एच.पी ते 70 एच.पी 1,25,000/-

मिनी ट्रॅक्टर योजनेची उद्दिष्टे :

  • या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे त्याचबरोबर त्यांना त्या यंत्रसामग्रीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देणे हा आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवमान सुधारणे जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या बळकट होतील.
  • शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करून आर्थिक मदत करणे.Mini Tractor Anudan Yojana 2025
  • योजनेंतर्गत शेतीमालामध्ये किंवा उत्पनामध्ये वाढ करणे.
  • आधुनिक यंत्रसामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • शेती कामामधील गती वाढवणे.

Mini Tractor Anudan Yojana 2025 : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे लाभ :

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो.
  • या योजनेमधून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांचे आर्थिक मदत सरकारकडून दिले जाते.
  • शेतकरी या योजनेमधून आत्मनिर्भर व सशक्त होण्यास मदत होईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारेल.
  • राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • या योजनेमधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.Mini Tractor Anudan Yojana 2025
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीमुळे वेळ लागणार नाही.

डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत शेतकऱ्यांना दिलासा 

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना फायदे : Mini Tractor Anudan Yojana 2025

1) या योजनेतून राज्य सरकार शेतकऱ्यांना जवळपास ६० ते ९०% अनुदान देणार आहे त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत होणार आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025

2) शेतीमध्ये या योजनेतून मिळालेल्या अत्याधुनिक अवजारे तसेच ट्रॅक्टर यामुळे शेतामध्ये होणाऱ्या कामाला गती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

3) अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होवून आर्थिक स्थर आणि जीवनशैलीमध्ये सुधारणा होते.

4) ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांची कामे जलद गतीने होतील त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रमामध्ये बचत होणार आहे.

5) ट्रॅक्टर अनुदान योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्याला कर्जाची गरज भासत नाही, त्यामुळे कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या ही थांबतील.Mini Tractor Anudan Yojana 2025

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता : Mini Tractor Anudan Yojana 2025

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असला पाहिजे.Mini Tractor Anudan Yojana 2025
  • अर्जदार हा लहान शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी असला पाहिजे.
  • अर्जदार शेतकऱ्याची स्वतःची जमीन असायला पाहिजे.
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य.Mini Tractor Anudan Yojana 2025
  • शेतकऱ्याकडे ७/१२ आणि ८ अ असणे आवश्यक.
  • अर्जदार शेतकरी अनुसूचित जातीतील असल्यास दाखला असणे आवश्यक.Mini Tractor Anudan Yojana 2025

योजनेचे नावट्रॅक्टर अनुदान योजना 2025 महाराष्ट्र राज्य
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे
शासन / राज्यमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी
लाभ50 % पर्यंत अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन / ऑफलाइन

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ७/१२ उतारा
  • ८ अ दाखला
  • जातीचा दाखला
  • योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामग्री चे कोटेशन
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

ट्रॅक्टर अनुदान योजनेचे अर्ज प्रक्रिया :

आपल्या ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांना ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येईल व या योजनेचा लाभ घेता येईल.Mini Tractor Anudan Yojana 2025

  • ऑनलाइन

आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज कसा भरू शकतो.

  1. अर्जदाराला खाली लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  3. आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे व आपल्याला रजिस्टर करायचे आहे या प्रक्रियेद्वारे आपल्याला आपले युजरनेम व पासवर्ड मिळेल.Mini Tractor Anudan Yojana 2025
  4. आता आपल्याला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
  5. आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन कृषी विभाग या विभागात जायचे आहे.
  6. आता  आपल्याला ट्रॅक्टर अनुदान योजने यावर क्लिक करायचे आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025
  7. त्यानंतर इथे आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे जसे की नाव, पत्ता, ई-मेल आयडी अन खात्याचा नंबर आता आपल्याला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.Mini Tractor Anudan Yojana 2025

https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login

अशाप्रकारे आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरू शकतो व योजनेचा लाभ घेऊ शकतो.

  • ऑफलाइन

आता बघूया ऑफलाइन फॉर्म कसा भरता येईल.

  1. या योजनेचा ऑफलाईन फायदा घेण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जायचे आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025
  2. कृषी विभागातून आपल्याला ट्रॅक्टर अनुदान साठी मिळणारा अर्ज घ्यायचा आहे.
  3. आपल्याला या अर्जाची प्रत व वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  4. व्यवस्थित भरलेला अर्ज व कागदपत्रे आपल्याला कृषी विभागात जमा करायची आहेत.
  5. आता आपल्याला इथून संबंधित अधिकाऱ्याकडून एक पोहोच पावती घ्यायची आहे ज्याचा वापर आपल्याला भविष्यात होणार आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025

अशाप्रकारे आपण आपला ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑफलाइन अर्ज करू शकतो.

अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit – Yojananchi Mahiti

निष्कर्ष :

ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता, तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद !Mini Tractor Anudan Yojana 2025

FAQ

1) ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 योजनेचा ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज करता येईल.

2) ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?

उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.Mini Tractor Anudan Yojana 2025

Leave a Comment