गहू, तूर मार्केट अपडेट!! Market Update 2025

Market Update 2025 राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गहू व तुरीचे भाव स्थिर राहिले आहेत. पुण्यात शरबती गहुचा दर उच्च असून 4 हजार 800 रुपये प्रति क्विंटल आहे. तर राहुरी वांबोरीत गहू व तुरीचे दर स्थिर आहेत.

Market Update 2025

WhatsApp Group Join Now

गहू दर व परिस्थिती: दर प्रति युनिट रू.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राहुरी-वांबोरीक्विंटल14243028002600
करमाळाक्विंटल7245127002500
शेवगाव भोदेगाव2189क्विंटल37250026002500
पैठणबन्सी क्विंटल56252125762555
पुणेशरबतीक्विंटल452460050004800

ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान!! 

Market Update 2025 राहुरी वांबोरी व करमाळा येथे किमतीत थोडा उतार दिसतो आहे. पुण्यात शरबती गहूच्या किमती उच्च असून 4 हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढे सर्वसाधारण दर आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत गहूच्या दरांमध्ये स्थिरता आहे.

तूर दर व परिस्थिती: Market Update 2025

WhatsApp Group Join Now

तुरीच्या बाजारभावात आज स्थिरता आहे राहुरी वांबोरी बाजार समितीत तुरीचे दर 5 हजार 976 रुपये प्रति क्विंटल इतके नोंदवले गेले.

दर प्रति युनिट (रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राहुरी-वांबोरीक्विंटल4597659765976

Market Update 2025 तुरीच्या भावात लक्षणीय बदल झाले नाही मागणी व पुरवठा स्थिर असल्यामुळे किंमती स्थिर राहिल्या आहेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा


Leave a Comment