मान्सून स्पेशल मराठवाड्याचे धरण भरभरून, जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती? Marathawada Dam Water 2025

Marathawada Dam Water 2025 अवकाळी पावसाने पीक, फळभागांचे नुकसान केले असले तरी अतोनात ऐन उन्हाळ्यात मराठवाड्यातील प्रकल्पातील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

Marathawada Dam Water 2025

मानसून बल्ले बल्ले केल्यामुळे मोठ्या प्रकल्पात 27% झाला असून, बीडचा बिंदुसरा प्रकल्प ओसडून वाहत आहे. सिद्धेश्वर 50 टक्के भरले मागील वर्षाच्या तुलनेत मे महिन्यातच जवळपास सर्व जलसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे जायकवाडीत सध्या 30 टक्के जलसाठा आहे.

आता कृषीपूरक व्यवसायांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 50 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज, वाचा सविस्तर;

मे महिन्यात मराठवाड्यात पावसाने हजेरी लावत उन्हाच्या जणांमधून दिलासा दिला आहे. अवकाळी पावसाने शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असले तरी, जलसाठ्यांमध्ये झालेली वाढ ही हंगामातील सकारात्मक बाबा ठरली आहे.

WhatsApp Group Join Now

Marathawada Dam Water 2025 सध्या संपूर्ण मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 27 ते 30 टक्के तर मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 12 ते 25 टक्के जलसाठा आहे.

Marathawada Dam Water 2025 प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती

जायकवाडी धरण (छत्रपती संभाजी नगर)
  • सध्या साठा – 30 टक्के
  • पावसामुळे पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.

सिद्धेश्वर धरण (हिंगोली)
  • सध्या जलसाठा – 23.65 टक्के (11 दलघमी जिवंत साठा)
  • मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट साठा उपलब्ध आहे.

इसापूर धरण (कळमनुरी, हिंगोली)
  • सध्या जलसाठा – 43 टक्के
  • या पाण्यावर यवतमाळ व नांदेडच्या काही गावांचा पाण्याचा स्त्रोत.

WhatsApp Group Join Now
बीड जिल्हा
  • बिंदू सरा प्रकल्पासह 9 प्रकल्प ओव्हरफ्लो
  • 228 मिमी पावसाची नोंद, वार्षिक सरासरीच्या तीस टक्के इतका पाऊस मे मध्येच
  • 143 प्रकल्पांमध्ये पाणी पातळी वाढ

जालना जिल्हा
  • भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील लघु प्रकल्पात 1 ते 5 टक्के वाढ
  • उन्हामुळे घडलेली पातळी मे मध्ये झालेल्या पावसाने सुधारली

परभणी जिल्हा
  • येलदरी प्रकल्प – 50.37% जलसाठा उपलब्ध आहे
  • निम्न दुधना – प्रकल्प 36.8 टक्के
  • मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे

धाराशिव जिल्हा
  • सीना कोळेगाव प्रकल्पात – 8.33% साठा
  • मांजरा तेरणा प्रकल्प – 8.67%
  • सर्व प्रकल्पाचा सरासरी – 18.8% वाढ

नांदेड जिल्हा

  • विष्णुपुरी प्रकल्प 20.5% साठा (जुलैपर्यंत पुरेल)
  • निम्न माणार प्रकल्प (बारूळ) 42.18%
  • ऊध्र्व माणार (लिंबोडी) २१.६१%
  • दीर्घस बंधारा 18.80%

Marathawada Dam Water 2025 मे महिन्यात पावसाने दिलेल्या दिलासामुळे मराठवाड्याच्या पाणीसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळा जरी कडक असला तरी जल प्रकल्पाची स्थिती पाहता पाणीसंकट आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता नजर लागली आहे खरीप पावसाळ्यावर तो वेळेवर आणि समाधानकारक झाला, तर मराठवाड्याला यांना दिलासा मिळेल.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment