कापसाच्या क्षेत्रात घट तर ‘या’ जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ!! Maize Crop 2025

Maize Crop 2025 जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात मक्याचे विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1 लाख 39 हजार 134 हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे. जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल 150 टक्के आहे. त्यामुळे मका हे जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी झालेले पीक ठरले आहे. याउलट, कापसाच्या क्षेत्रात मका मात्र मोठी घट दिसून येत आहे.

Maize Crop 2025

Maize Crop 2025 जिल्ह्यात कापसाची सरासरी पेरणी 5 लाख 46 हजार 933 हेक्टर असताना, प्रत्यक्षात केवळ 4 लाख 5 हजार 816 हेक्टरवरच पेरणी झाली आहे, जी सरासरीच्या ७४.२० टक्के आहे.

भुईमूग बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर,

Maize Crop 2025 शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीला चांगली पसंती दिली आहे. सोयाबीनची पेरणी सरासरीच्या 94.72 टक्के म्हणजे १८,४६८ हेक्टर वर झाले आहे, तर तुरीची पेरणी सरासरीच्या 108 टक्के झाली असून, एकूण 12 हजार 966 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

WhatsApp Group Join Now

Maize Crop 2025 मक्याचे क्षेत्र का वाढले?

मक्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. चारा म्हणून मक्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळतो. मक्याचे पीक साधारणपणे 20 दिवसात तयार होते. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेण्याची क्षण संधी मिळते. कापसाच्या तुलनेत मक्याला कमी पाण्याची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता निश्चित असते, तेथे मका अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.

Maize Crop 2025 कापसाचे क्षेत्र का घटले?

कापसाला मक्याच्या तुलनेत पाणी जास्त लागते. जिल्ह्यातील बरेच क्षेत्र कोरडवाहू आहे. अनियमित पाऊस किंवा दुष्काळामुळे कापसाचे पीक धोक्यात येते, बोंडअळीची समस्या कायम असते, कापूस लागवडीसाठी मजूर आणि बियाणे, खतांवर मोठा खर्च येतो. कापसाच्या बाजारभावात अनेकदा चढ-उतार दिसून येतात. शेतकऱ्यांना उत्पन्नाबाबत अनिश्चितता वाटते.

Maize Crop 2025 जळगाव जिल्ह्यातील एकूण स्थिती

WhatsApp Group Join Now
  • प्रस्ताविक पेरणी – 07 लाख 40 हजार 536
  • झालेले पेरणी – 06 लाख 69 हजार 924
  • एकूण टक्केवारी – 81.96%

Maize Crop 2025 तालुकानिहाय पेरणीची स्थिती…

तालुकासर्वसाधारण क्षेत्रखरीप पेरणी क्षेत्रटक्केवारी
जळगाव50 हजार 46337 हजार 19873 टक्के
भुसावळ25 हजार 798 25 हजार 57991 टक्के
बोदवड33 हजार 57530 हजार 36190 टक्के
यावल40 हजार 43428 हजार 45370 टक्के
रावेर29 हजार 31818 हजार 85764 टक्के
मुक्ताईनगर28 हजार 40825 हजार 51489 टक्के
अमळनेर66 हजार 25140 हजार 579 61 टक्के
चोपडा58 हजार 27849 हजार 20385 टक्के
एरंडोल38 हजार 134 हजार 38090 टक्के
धरणगाव41 हजार 55937 हजार 56689 टक्के
पारोळा51 हजार 81237 हजार 81072 टक्के
चाळीसगाव85 हजार 31280 हजार 38794 टक्के
जामनेर98 हजार 54187 हजार 31688 टक्के
पाचोरा57 हजार 98446 हजार 91379 टक्के
भडगाव34 हजार 79426 हजार 81777 टक्के

Maize Crop 2025 विविध पेरण्यांची अशी आहे स्थिती (हेक्टर)

पीकझालेली पेरणीसरासरी पेरणीटक्केवारी
कापूस4 लाख 58165 लाख 4693374.20 टक्के
सोयाबीन184681949894.72 टक्के
उडीद98871618161.70 टक्के
मूग94751786751.91 टक्के
तुर1296611 हजार 922108 टक्के
मका1 लाख 3913492650150 टक्के
ज्वारी7 लाख 824238432.81 टक्के

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment