महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले ‘हे’ अठरा महत्त्वपूर्ण निर्णय! जाणून घ्या सविस्तर; Mahasul Vibhag Nirnay 2025

Mahasul Vibhag Nirnay 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शंभर दिवसांचा सात कलमे कृती आराखडा’ ही संकल्पना राबवली. त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले.

Mahasul Vibhag Nirnay 2025

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा पाया रचला गेला. या 100 दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यंत्रणेच्या बळकटीकरणाचा रोडमॅप तयार करण्यात आला.

पीएम किसानचा पुढील हप्ता ‘या’ तारखेनंतर मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर; 

Mahasul Vibhag Nirnay 2025 महसूल खात्याचे 18 महत्वपूर्ण निर्णय

  • राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर. वाळू डेपो पद्धत बंद, लिलाव पद्धतीने वाळूची विक्री, घरकुलासाठी 10 टक्के वाळू आरक्षित.

WhatsApp Group Join Now
  • फेसलेस नोंदणी आणि ‘वन स्टेट, वनरजिस्ट्रेशन’ सुरू राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी.
  • Mahasul Vibhag Nirnay 2025 ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान’
  • सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण विशेष अभय योजना.
  • जिवंत सातबारा मोहिमेतून शेतकऱ्यांना दिलासा – मयत खातेदारांच्या 5 लाख उताऱ्यांवर वारस नोंद.
  • ‘एम सॅड’चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित.
  • शेत अन पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोफत पोलीस बंदोबस्त.
  • शेत रस्त्यांची होणार सातबारा वर नोंद.
  • ड्रोनच्या माध्यमातून होणारच खाणीची पाहणी.
  • आता घरबसल्या मिळवता येणार ई-मुद्रांक प्रमाणपत्र.
  • Mahasul Vibhag Nirnay 2025 गाळ माती मुरूम विनामूल्य मिळणार.
  • घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना 500 च्या सक्ती रद्द.
  • Mahasul Vibhag Nirnay 2025 सलोखा योजनेला मुदतवाढ शेतीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा.
  • माझी जमीन, माझा हक्क मिळण्यासाठी राज्यस्तरीय समिती.
  • 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्ती यंत्रेचे विकेंद्रीकरण.
  • महाराष्ट्रात शहरी भागांसाठी नक्शा कार्यक्रमाला शासनाची मान्यता.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment