Maharshtra Weather Update 2025 मुंबई वगळता कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावरील परिसरांना बुधवारी ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई सह विदर्भातील जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट आहे.

Maharshtra Weather Update 2025 कोकण किनारपट्टीवर बुधवारी रात्री 8.30 वाजेपर्यंत 4 ते 4.2 मीटरपर्यंतच्या उंच लाटा उसळतील असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला आहे.
नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भोवला; कृषी सहायक,अधिकारी, ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस,
Maharshtra Weather Update 2025 लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात ८२.२ मि.मी. पाऊस झाला.

Maharshtra Weather Update 2025 रायगड जिल्ह्यात 82.2, मुंबई शहर जिल्ह्यात 61.2, ठाणे जिल्ह्यात 59.3, आणि रत्नागिरी जिल्ह्यात 50.6 मी.मी. सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि रायगड जिल्ह्यातील पुंडलिका नदी इशारा पातळीवर असून, याबाबत नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Maharshtra Weather Update 2025 मंगळवार सकाळ पर्यंत सरासरी पाऊस (मी.मी.)
सिंधुदुर्ग | 39.5 |
कोल्हापूर | 35.1 |
गडचिरोली | 30.8 |
पुणे | 19.8 |
चंद्रपूर | 17.8 |
सातारा | 16.1 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |