Maharashtra Weather Update 2025 मुंबई : मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेचे लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची 36, तर राज्यात बहुतांच्या ठिकाणी 40 °c नोंद होईल,असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

WhatsApp Group
Join Now
त्यामुळे उष्णतेच्या लाटा आता मार्चमध्येही होरपळवून काढण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये मुंबईचे तापमान एक ते दोन अंशानी वाढून ते 36 अंश नोंदविले जाईल. तर राज्याचे कमाल तापमान सरासरी 40 अंश नोंदविले जाईल.
Maharashtra Weather Update 2025 तापलेली शहरे (कमाल तापमान अं.से.)
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र (Maharashtra Weather Update 2025) विभागाकडून मिळालेली माहिती.
सोलापूर | 38.9 |
परभणी | 38 |
पुणे | 37.7 |
सातारा | 37.5 |
चिखलठाणा | 37 |
नाशिक | 36.3 |
उदगीर | 36 |
जळगाव | 36 |
मुंबई | 35.3 |
फार्मर आयडी नंबर मिळायला सुरुवात कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस ? वाचा सविस्तर…
WhatsApp Group
Join Now
“मार्चमध्ये यंदा अधिक तापमान राहील हवामान बदलाबाबत दोन दिवस आधीच अंदाज वर्तविला जाईल.”

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |