Maharashtra Weather Update 2025 नवी दिल्ली: मोसमी पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून, दिल्लीसह उत्तरेत बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिषात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये पावसाने कहर केला असून, मोठे नुकसान झाले आहे. बिहारमध्ये वीज कोसळून 5 जण ठार, तर गयाजी भागात धबधब्यात अचानक पाणी वाढल्याने सहा मुली वाहून गेल्या सुदैवाने या सर्वांना वाचविण्यात यश आले.
टोमॅटोचे दर 28 टक्क्यांनी घसरले, पुणे, मुंबई, मार्केटला काय मिळतोय दर?
Maharashtra Weather Update 2025 दिल्लीत रविवारी सात दिवस आधी दाखल झालेल्या मान्सून ने आता चांगला जोर धरला असून अनेक सकल्पाक जुलमी झाले आहेत.

Maharashtra Weather Update 2025 दुसरीकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिसासह अनेक राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात बहुतांश भागात पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्र जुलैत किती पाऊस पडणार?
Maharashtra Weather Update 2025 जुलैमध्ये भारतातील बहुतेक भागात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडीसा, विदर्भ आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे. उत्तराखंड आणि हरियाणामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवसात कुठे कोणता अलर्ट?
Maharashtra Weather Update 2025 बुधवारी – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update 2025 गुरुवारी – रायगड, सिंधुदुर्ग सह पुणे, आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर वरील परिसरांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |