सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद काय आहे; आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर; Maharashtra Summer Temperature 2025

Maharashtra Summer Temperature 2025 राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा पारा 41.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला. तसेच कोकणात ही सातत्याने तापमानात बदल होत आहे.

Maharashtra Summer Temperature 2025

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. काही ठिकाणी उष्णता तर काही ठिकाणी थंड वातावरण बघायला मिळत आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तापमानात सातत्याने वाढ देखील होताना दिसते.

सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर;

तळकोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दमट वातावरणाचा फटका आंबा, काजू ,जांभूळ या पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापुरात पुन्हा एकदा तापमानने उच्चांक गाठला. शुक्रवारी पारा 41.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला.

15 मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्या चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे, ज्यामुळे दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

दरम्यान, बंगाल देशातून दुसऱ्या चक्रीवादळ येत आहे. त्यामुळे पूर्व आणि ईशान्य कडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे उत्तर पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Summer Temperature 2025 राज्यातील वातावरणात सातत्याने बदल

सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे सध्या ढगाळ वातावरण होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

Maharashtra Summer Temperature 2025 शेतकऱ्यांना सल्ला

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 35 अंश सेल्सिअस पुढे गेला आहे. त्यामुळे पिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment