Maharashtra Rain Update 2025 मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून, हवामानात होणाऱ्या बदलानुसार, शुक्रवारी रत्नागिरीला रेड, शनिवारी रायगडसह रत्नागिरीला तर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update 2025 शुक्रवारी विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाट असं वादळ वादळी वारे ताशी 60 किमी वेगाने वाहतील.
कांदा बाजारात आवक मंदावली वाचा आजचे कांदा बाजार भाव!
Maharashtra Rain Update 2025 कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ती मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

Maharashtra Rain Update 2025 तर हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून थंडावलेल्या मान्सून सक्रिय होईल. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड मध्ये ही 19 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |