Krushi Sahayyak 2025 एकीकडे खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहाय्यकांचे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या 14 व्या बैठकीत कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पद नामात ‘उप कृषी अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषी अधिकारी’ असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली.
मान्सून लवकरच सक्रिय, पुढील तीन-चार दिवसात ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा!
Krushi Sahayyak 2025 दरम्यान, कृषी सहाय्यक आणि सहाय्यक कृषी अधिकारी ही दोन वेगळी पदे आहेत. कृषी सहाय्यक हे गाव पातळीवर काम करतात, तर सहाय्यक कृषी अधिकारी हे तालुका किंवा विभाग स्तरावर काम करतात.
मात्र, आता कृषी सहाय्यक हे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून ओळखले जातील.

Krushi Sahayyak 2025 तसेच कृषी पर्यवेक्षक आणि उपक्रोशी अधिकारी या दोन पदांमध्ये मुख्य फरक म्हणजे त्यांची जबाबदारी आणि अधिकार. कृषी पर्यवेक्षक हे क्षेत्रात काम करतात, तर उप कृषी अधिकारी हे कार्यालयीन काम आणि योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. तर आजच्या निर्णयानुसार आता कृषी पर्यवेक्षक हे उपक्रोशी अधिकारी म्हणून ओळखले जातील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |