कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस; धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले!! Koyna Dam Water Update 2025

Koyna Dam Water Update 2025 वारणा कोयना धरून क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे म्हणूनच कोयना धरणातून 31 हजार 746 क्युसेक तर वारणा धरणातून 15 हजार 75 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Koyna Dam Water Update 2025

Koyna Dam Water Update 2025 कृष्णा वारणा नाद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदी जोरात, बाजारापेक्षा अधिक भाव मिळतोय; 

Koyna Dam Water Update 2025 कोयना धरण परिसरात 24 तासात 202 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच वारणा धरण क्षेत्रातही सततधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

WhatsApp Group Join Now

Koyna Dam Water Update 2025 कोयना धरणात सध्या 85.30 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणातून विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळी दिवसात 6 फुटाने वाढून 19 फुटांवर गेली होती.

जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे, पलूस तालुक्यातील नागठाणे, मिरज तालुक्यातील डीग्रज, सांगली, म्हैशाळ असे चार बंधारे पाण्याखाली गेल्या आहेत.

Koyna Dam Water Update 2025 कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस..

कोयना पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. धरणाचा सायंकाळपर्यंत 85.30 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे धरणाचे पाणी पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी रविवारी संध्याकाळी 5 वाजता धरणाचे सहावा वक्र दरवाजे 5 फुटांवरून साडेसहा फुटांपर्यंत उघडले. त्यामुळे कोयना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कोयना व कृष्णा नदीची पातळी वाढत आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment