Koyna Dam Water 2025 सातारा गेल्या आठ-दहा दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी थोडा कमी आला. गेल्या 24 तासात जिल्ह्यात मिलिमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यातील सलग आठ दिवसांच्या पावसामुळे धरणात ही पाण्याची आवक झाली आहे.

कोयना धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 19.190 टीएमसी आहे तर गतवर्षीच्या 27 मे रोजी इतका 16.34 साठा होता. गतवर्षी आटलेली आंधळी धरण मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे.
शेतजमीन वाटणी पत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ काय आहे निर्णय? वाचा सविस्तर;
Koyna Dam Water 2025 राज्यासह सातारा जिल्ह्याला मे महिन्यात वळीवाने झोडपले असून आज अखेर 280.3 असून मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामध्ये दिनांक 22 ते 26 अखेर पावसाचा जोर सर्वाधिक होता.

मात्र, दि. 27 रोजी 16.2 इतकी पावसाची नोंद झाली. यामध्ये जावली व कोरेगावात जास्त पाऊस झाला. गेल्या 24 तासात सातारा 19.7, जावली 24.7, पाटण 8.8, कराड 11.1, कोरेगाव 25.6 अशी पावसाची नोंद आहे.
Koyna Dam Water 2025 धरणातील उपयुक्त साठा (टीएमसी)
मोठे प्रकल्प
| धोम | 2.820 |
| धोम बलकवडी | 0.620 |
| कणेहर | 3.310 |
| उरमोडी | 3.520 |
| तारळी | 1.300 |
मध्यम प्रकल्प
| येरळवाडी | 0.692 |
| नेर | 0.416 |
| रानंद | 0.227 |
| आंधळी | 0.262 |
| नागेवाडी | 0.074 |
| मोरणा | 0.531 |
| उत्तर मांड | 0.361 |
| हात गेघर | 0.290 |
| महू | 0.065 |
| वांग (मराठवाडी) | 0.930 |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |