Kharip Hangam Perani 2025 महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात.

अशावेळी बियाणे खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर आले पिक विम्याचे पैसे!
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी खरीप हंगाम 2025 च्या आढावा सभेमध्ये बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता पूर्ण उपलब्धता व्हावी.

Kharip Hangam Perani 2025 राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रिय स्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सूचनेनुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
सदर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्काचा Whtspp क्रमांक 9822446655 उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल.
Kharip Hangam Perani 2025 यासोबतच अडचणी किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ईमेलवर सुद्धा पाठवता नोंदवता येईल.
संबोधताना, उपरोक्त नमूद WhtsApp क्रमांक, टोल फ्री, भ्रमणध्वनी क्रमांक येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा.
Kharip Hangam Perani 2025 सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो WhatsApp किंवा ईमेलवर पाठवल्या सुद्धा आपल्या तक्रारीचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.
ज्या शेतकऱ्यांना WhatsApp चा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांक सह तोंडी तक्रार नोंदवाव्यात.
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी 1 भ्रमणध्वनी, 1 टोल फ्री क्रमांक, ई-मेल तक्रार निवारणासाठी समर्पित केलेले असून त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत नोंदवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
इतर माहीतीसाठी | येथे क्लिक करा |