शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद खत विक्री वेगात, वाचा सविस्तर! Kharif Season Update 2025

Kharif Season Update 2025 खरीप हंगामासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, बियाणे व खते दोन्हीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. प्रशासनाची तपासणी व कारवाई प्रक्रिया यामुळे यंदाचा हंगामा अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे.

Kharif Season Update 2025

बीड जिल्ह्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत बियाण्याची 12 लाख पाकिटे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक विकली गेली असून, कृषी विभाग आणि भरारी पथक बोगस बियाण्यांवर करडी नजर ठेवून आहेत.

मोसमी पावसाला पोषक वातावरण पुढील 3-4 दिवसात राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता! 

बीड जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्य्त तयारी सुरू असून, शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 12 लाख 25 हजार बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झाली असून, त्यापैकी 9 जून पर्यंत तब्बल 6 लाखाहून अधिक पाकिटांची विक्री झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने खरिपासाठी सज्ज होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now

Kharif Season Update 2025 बोगस बियाण्यांवर करडी नजर

बनावट बियाण्यांची विक्री थांबवण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. कृषी दुकानदाराची अचानक तपासणी केली जात असून, नियम भंग करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात आहे. गुणवत्ता टिकवण्यासाठी ही पावले आवश्यक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाची प्रतीक्षा आणि प्रस्तावित पेरणी क्षेत्र

जिल्ह्यात आठ लाख दहा हजार हेक्टर वर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप पावसाने काही भागात उशीर केला आहे. ज्या भागांमध्ये वापस झाले आहे, तिथे मशागत पूर्ण झाली असून, पावसाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे.

Kharif Season Update 2025 बियाण्यांची मागणी आणि पुरवठा ठरला योग्य वेळेत

WhatsApp Group Join Now

गेल्यावर्षी कापूस व सोयाबीनच्या पेरणीला अधिक प्राधान्य देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने मागणीच्या आधारे बियाण्यांचे नियोजन केले आहे.

तरीसुद्धा काही ठिकाणी खत विक्री दरात गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील दोन कृषी सेवा केंद्राचे परवाने जादा दराने विक्री व खरेदी बिल न ठेवणे या कारणावरून नुकतेच निलंबित करण्यात आले आहेत.

बियाण्याचा वाण2024 विक्री2025 नियोजन2025 पर्यंत पुरवठा
कबड्डी87,00098,0001,61,000
बाऊंसर5,00018,00017,970
युएस50,200—-
संकेत9,50057,200
एकूण1,51,7002,08,0002,68,170

Kharif Season Update 2025 खत वितरणाची स्थिती व कारवाई

मी अखेरपर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खते खरेदी केली असून, खालील प्रमाणे खत विक्री झाले आहे.

खत प्रकारखरीप मागणी (टन)शिल्लक मार्च9 जून अखेर विक्री
युरिया54,00024,14317,934
डीएपी26,0004,38010,804
एमओपी99,30044,509973
एसएसपी2,20323,617
एन पीके4,000

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment