घोडेगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर? Kanda Market 2025

Kanda Market 2025 घोडेगाव: नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात बुधवारी (दि. 19) झालेल्या लिलावात एक अर्ध्या वाक्कलसाठी 2200 रुपये, तर सरासरी चांगल्या कांद्याला 1500 ते 1700 रुपये, हलक्या कांद्याला सरासरी 1100 ते 1400 रुपये भाव मिळाला.

Kanda Market 2025

Kanda Market 2025 घोडेगाव उपआवारात मागील आठवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक घटली असून, नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. बुधवारी बाजार समितीत एकूण 46 हजार 665 कांदा गोण्यांची आवक झाली होती.

हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये तेजी क्विंटलमागे इतक्या रुपयांची वाढ!!

Kanda Market 2025 त्यात मोठा कांदा 2000 ते 2200, मुक्कल भारी 1500 ते 1800, गोल्टी 1000 ते 1200 तर जोड व कमी कलरच्या कांद्याला 100 ते 500 रुपये, असा भाव मिळाल्याचे कांदा अडतदार गणेश ईखे यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now

जुन्या मालाला दरवाढ.. Kanda Market 2025

पुढील काही दिवसात चांगला नवीन लाल कांदा बाजारात आल्यास, जुन्या कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, नवीन लाल कांदा खराब आल्यास जुन्या चांगल्या मालाला दरवाढ होऊ शकते, असे कांदा अडतदार रवींद्र राशीनकर म्हणाले.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment