महाराष्ट्र दिनी राज्यात काय मिळाला कांद्याला दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव! Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025 राज्यात आज गुरुवार (दि. 01) महाराष्ट्र दिनी एकूण 12,200 क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात 3 क्विंटल लाल, 70 क्विंटल लोकल, 6591 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. राज्यात आज बहुतांशी बाजार समितीत कांदा लिलाव बंद असल्याने आवक कमी होती.

Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025 उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या जुन्नर-ओतूर बाजारात कमीत कमी 1000 तर सरासरी 1350 रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच भुसावळ येथे कमीत कमी 1000 तर सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला. लोकल वाणाच्या कांद्याला कामठी येथे कमीत कमी 1500 तर सरासरी 2000 रुपयांचा दर मिळाला. तसेच वाई येथे 800 ते 1000, पुणे-पिंपरी येथे 1200-1300 रुपयांचा प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी 500 कोटी खर्चास शासनाची मान्यता!

Kanda Bajarbhav 2025 याशिवाय लाल कांद्याला आज धाराशिव येथे कमीत कमी 1000 तर सरासरी 1150 रुपयांचा दर मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर येथे अधिक आवक असून देखील कमीत कमी 300 तर सरासरी 700 रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

Kanda Bajarbhav 2025 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर

बाजार समिती जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
छत्रपती संभाजी नगरक्विंटल55363001100700
धाराशिवलालक्विंटल3100013001150
पुणे-पिंपरीलोकलक्विंटल15120014001300
वाईलोकलक्विंटल1580014001000
कामठीउन्हाळीक्विंटल40150025002000
जुन्नर-ओतूरउन्हाळीक्विंटल6571100016501350

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment