Kanda Bajarbhav 2025 राज्यात आज बुधवार (दिनांक 19) रोजी एकूण 90091 क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात 19429 क्विंटल लाल, 18607 क्विंटल लोकल, 522 क्विंटल नं.1, 1500 क्विंटल पांढरा, 26448 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या नेवासा-घोडेगाव बाजारात कमीत कमी 500 तर सरासरी 1500 रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच चांदवड येथे 1460, लालसगाव-विंचूर येथे 1400, भुसावळ येथे 1200, देवळा येथे 13350, नागपूर येथे 1750 असा सरासरी प्रति क्विंटल दर मिळाला.
पीएम किसानचा 20 आणि 21वा हफ्ता ‘या’ महिन्यात येण्याची शक्यता, वाचा सविस्तर;
उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या संगमनेर बाजारात कमीत कमी 300 तर सरासरी 1076 रुपयांचा दर मिळाला. तसेच कमी आवक असलेल्या मनमाड येथे कमीत कमी 1000 तर सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यासोबत पिंपळगाव(ब) – सायखेडा येथे 1450, गंगापूर येथे 1260, लालसगाव – निफाड येथे 1500 रुपये सरासरी प्रति क्विंटल दर मिळाला.

तर लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी 800 तर सरासरी 1300 रुपयांचा दर मिळाला. तसेच सांगली फळे-भाजीपाला येथे 1400, कर्जत (आहिल्यानगर) 1200, मंगळवेढा येथे 1510 रुपये सरासरी दर मिळाला.
बारामती जळोची, कल्याण बाजार झालेल्या नं.1 कांद्याला 1250-1350 सरासरी दर मिळाला. तर नागपूर येथे आवक झालेल्या पांढऱ्या कांद्याला 1600 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच आज मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे 1400, छत्रपती संभाजीनगर येथे 1300 रुपये सरासरी दर कांद्याला मिळाला.
Kanda Bajarbhav 2025 कृषीपणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांदा दर व आवक
बाजार समिती | जात/प्रत | परिणाम | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
अकोला | – | क्विंटल | 609 | 700 | 1500 | 1200 |
छत्रपती संभाजीनगर | – | क्विंटल | 690 | 900 | 1700 | 1300 |
चंद्रपूर-गंजवड | – | क्विंटल | 633 | 1200 | 2000 | 1700 |
मुंबई कांदा बटाटा मार्केट | – | क्विंटल | 11544 | 900 | 1900 | 1400 |
खेड-चाकण | – | क्विंटल | 7500 | 1000 | 1800 | 1500 |
शिरूर कांदा मार्केट | – | क्विंटल | 2898 | 500 | 2000 | 1450 |
अमरावती फळ आणि भाजीपाला | लाल | क्विंटल | 480 | 600 | 2000 | 1300 |
लालसगाव- निफाड | लाल | क्विंटल | 1104 | 800 | 1600 | 1450 |
लालसगाव- विंचूर | लाल | क्विंटल | 775 | 961 | 1507 | 1400 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |