Kanda BajarBhav 2025 ओतूर: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येणे येथे रविवार बाजार निमित्त कांद्याची 10,365 पिशव्यांची आवक झाली.

Kanda BajarBhav 2025 ही माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती प्रीतम काळे व ओतूर उपबाजार समितीचे कार्यालय प्रमुख प्रदीप मस्करे यांनी दिली आहे.
कापसाच्या क्षेत्रात घट तर ‘या’ जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ!!
Kanda BajarBhav 2025 रविवार दिनांक 29 ओतूर उपबाजारात काही महिन्यांपासून बाजारभावात चढउतार पाहायला मिळाला. त्यामुळे सध्या सरासरी 14 ते 17 रुपये भाव कांद्याला असल्याने येत्या गुरुवारी कांदा बाजार समितीत आणावा की नको हा संभ्रम पाहायला मिळाला.

Kanda BajarBhav 2025 दोन महिन्यात कांद्यांचे अजून बाजार भाव वाढतील, अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती. पण कधी स्थिर तर कधी चढते, तर कधी उतरते बाजाराभावामुळे शेतकरी विचलित होत आहे.
कांदे सध्या असलेल्या दमट हवामानामुळे खराब होत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत, पुढे बाजारभाव होतील आणि कांद्याचे दोन पैसे होतील अशी आशा शेतकऱ्याला आहे.
Kanda BajarBhav 2025 कसा मिळाला दर? (10 किलो प्रमाणे)
गोळा कांदा | 170 ते 201 |
सुपर कांदा | 120 ते 180 |
नंबर 2 गोल्टी कांदा | 30 ते 130 |
कांदा बदला | 20 ते 100 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |