नाशिक, मुंबई, पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर; Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025 आज 6 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 21 हजार क्विंटलची आवक झाली. या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 77 हजार क्विंटल अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे 11 हजार क्विंटल तर मुंबई बाजारात सर्व साधारण कांद्याचे 11 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav 2025

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी रुपये 1475 नाशिक बाजारात सरासरी 1050 रुपये, सिन्नर बाजारात बाराशे पन्नास रुपये, संगमनेर बाजारात 1150 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 1600 रुपये, दिंडोरी बाजारात 1750 रुपये, तर देवळा बाजार 1450 रुपये दर मिळाला.

जोरदार पावसाचा इशारा ! तुमचा जिल्हा ‘यलो अलर्ट’मध्ये आहे का? वाचा सविस्तर;

Kanda Bajarbhav 2025 तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमिटी शंभर रुपये तर सरासरी 1000 रुपये,जळगाव बाजारात सरासरी 750 रुपये, इंदापूर बाजारात 600 रुपये पाथर्डी बाजारात 800 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, तर पुणे बाजारात लवकर कांदाला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1250 रुपये दर मिळाला .तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी 900 रुपये 1350 रुपये दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

Kanda Bajarbhav 2025 कांदा बाजार भाव!

बाजार समितीजात/प्रतपरिणामआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलूजक्विंटल1652001600900
नाशिकउन्हाळीक्विंटल263630021011475
संगमनेर उन्हाळीक्विंटल692820021011150
कोल्हापूरक्विंटल320250020001200
चंद्रपूरक्विंटल630140018501600
मुंबई कांदा बटाटा मार्केटक्विंटल1165590018001350
पुणेलोकलक्विंटल701140018001100
पुणे खडकीलोकलक्विंटल1180015001150
खेड चाकणक्विंटल17580014001200
दौंड कडेगावक्विंटल247715020001200
शिरूर कांदा मार्केटक्विंटल105630019001000
सोलापूरलालक्विंटल162610023001000

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment