नाशिक जिल्ह्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय ? वाचा सविस्तर; Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025 नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव सातत्याने घसरण सुरूच आहे. काल लासलगाव बाजारात जवळपास 1625 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यात आज पुन्हा 200 रुपयांची घसरण होऊन हा दर 1450 रुपयांवर येऊन ठेपला आहे. तसेच आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची साधारण 31 हजार क्विंटल पर्यंत आवक झाली.

आज बारा मार्च 2025 रोजी रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. या सोलापूर बाजारात 1100 रुपये, येवला बाजारात 1250 रुपये, धुळे बाजारात 1600 रुपये, नागपूर बाजारात 2100 रुपये, सिन्नर बाजारात 1350 रुपये, भुसावळ बाजारात 1800 रुपये, यावल बाजारात 1720 रुपये दर मिळाला.

शेतकऱ्यांना मिळणार पॉलिसी, काय आहे पिक विमा पॉलिसी अभियान? वाचा सविस्तर 

तसेच आज उन्हाळी कांद्याला लासलगाव बाजारात 1470 रुपये, येवला बाजारात 1300 रुपये, संगमनेर बाजारात 1000 रुपये, मनमाड बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1400, रुपये, तर पारनेर बाजारात देखील 1400 रुपये दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

Kanda Bajarbhav 2025 वाचा आजचे बाजार भाव…

बाजार समितीजात/प्रतपरिणामआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरक्विंटल619660017001200
अकोलाक्विंटल1218100024002000
छत्रपती संभाजी नगरक्विंटल319040016001000
मुंबई कांदा बटाटा मार्केटक्विंटल13332100020001500
खेड चाकणक्विंटल1250080015001200
शिरूर कांदा मार्केटक्विंटल136630118001350
कराडहालवाक्विंटल150150020002000
सोलापूरलालक्विंटल2062320019501100
बारामतीलालक्विंटल106740016001200

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment