राज्यात ज्वारीला मिळतोय का समाधानकारक दर? वाचा आजचे ज्वारी बाजारभाव! Jwari Bajarbhav 2025

Jwari Bajarbhav 2025 राज्यात आज गुरुवारी दिनांक आठ रोजी एकूण 5153 क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात 194 क्विंटल दादर, 908 क्विंटल हायब्रीड, 1106 लोकल, 1146 क्विंटल मालदांडी, 232 क्विंटल पांढरी, 15 क्विंटल रब्बी, 67 क्विंटल शाळू ज्वारी वाणांचा समावेश होतो.

Jwari Bajarbhav 2025

मालदांडी ज्वारीला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी 5000 तर सरासरी 5300 रुपयांचा दर मिळाला. तसेच मंगळवेढा येथे 2800, परभणी येथे 2650, सोलापूर येथे 2370, परांडा येथे 2700, सोनपेठ येथे 2025 रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर;

Jwari Bajarbhav 2025 हायब्रीड ज्वारीला आज सर्वाधिक आवकेच्या अमळनेर बाजारात कमीत कमी 2118 तर सरासरी 2335 रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच अकोला येथे 2235, अहमद अहमदपूर येथे 2405, चिखली येथे 1675 रुपयांचा सरासरी दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

शाळे ज्वारीला आज छत्रपती संभाजीनगर येथे 2020, देऊळगाव राजा येथे 2300 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच दादर ज्वारीला आज जळगाव येथे 2800. लोकल ज्वारीला मुंबई येथे 5000, पांढऱ्या ज्वारीला तुळजापूर येथे 3000, रब्बी ज्वारीला पैठण येथे 200 रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

Jwari Bajarbhav 2025 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्वारी आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अहिल्यानगरक्विंटल88200027002350
दोंडाईचाक्विंटल287150022622100
बार्शीक्विंटल915220042203500
नंदुरबारक्विंटल37192022102105
राहुरी वांबोरीक्विंटल1200120012001
कारंजाक्विंटल70189522952250
करमाळाक्विंटल87250028002800

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment