Hawaman Andaj May 2025 मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेल्या पूर्वानु मानानुसार राज्यभरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे.

पुढील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
IMD ने जारी केला अलर्ट; राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस! वाचा सविस्तर;
Hawaman Andaj May 2025 परिणामी घसरलेला कमाल तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता असल्याने उरलेला उन्हाळा तीव्र नसल्याचे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती हवामान अभ्यासाकांनी दिली.

Hawaman Andaj May 2025 वेस्टर्न डिस्टर्बन्सरमुळे मुंबई सह राज्यभरात पाऊस सक्रिय आहे. हवामानातील बदलामुळे हवेतील ओलसरपणा वाढत आहे. परिणामी पुढील आठवड्यात हे मुंबई सह राज्यभरात पाऊस पडेल.
राज्यभरातील अवकाळीचा पावसाचा जोरही पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे राज्यभरातील किमान तापमानाचा पारा ही घसरला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |