Halad Lagwad 2025 आज देशामध्ये भारत देश जगामध्ये सर्वाधिक उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. हळद लागवड कशी करावी याबद्दल सर्व माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत जर तुम्ही शेतामध्ये हळदीचे पीक घेत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

पिकाचे नाव : | हळद |
वर्ष : | 2025 |
उत्पादक राज्य : | महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक |
विषय : | हळद लागवड कशी करावी. |
Halad Lagwad 2025 हळद लागवड कशी करावी ?
महाराष्ट्रामध्ये हळदीचे पीक घेण्यासाठी अनुकूल वातावरण असते आणि या अनुकूल वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये हळदीचे उत्पादन वाढत चालले आहे. जगात उपयोगी पडणारे पीक म्हणून हळदीचे पीक मानले जाते. महाराष्ट्राला हळदीच्या पिकासाठी अनुकूल मानले जाते. सांगली हिंगोली आणि सातारा या जिल्ह्यांना महाराष्ट्र मधील सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणारे जिल्हे म्हणून ओळखले जातात. शेतात हळदीचे पीक घेण्यासाठी पाण्याचा शोध जमिनीची सुपीकता इत्यादी सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते हळद पिकांबद्दल संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.
Halad Lagwad 2025 जमिनीची पूर्व मशागत :
Halad Lagwad 2025 हळदीचे पिक घेण्यासाठी सुरुवातीला जमिनीची पूर्व मशागत करणे आवश्यक असते. यामध्ये जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने 25 ते 30 सेंटीमीटर पर्यंत खोलपर्यंत नांगरणे आवश्यक असते. जमिनीच्या पहिल्या नागरटी नंतर किमान एक ते दोन महिन्यांनी दुसऱ्यांदा नांगरणे अत्यंत महत्त्वाचे असते. हळदीचे पीक घेण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करणे महत्त्वाचे असते. हळदीचे पीक घेण्यासाठी जर योग्य हवामान असेल तर यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. जर दुसऱ्या नांगरटीनंतर जमिनीमध्ये मातीचे मोठे ढेकळे दिसत असतील तर तव्याचा कुळ मारून नांगरट करणे आवश्यक आहे. नांगरल्यानंतर जमिनीमध्ये मातीचे ढेकळे असतील तर ते पावसाने भिजल्यानंतर जमीन अधिक चांगली राहते त्यानंतर जर नांगरणी केली तर जमीन अधिक सुपीक व पीक लवकर येते. Halad Lagwad 2025
Halad Lagwad 2025 जमीन व हवामान :
Halad Lagwad 2025 हळदीचे पीक घेण्यासाठी मध्यम प्रतीची जमीन व पिकांसाठी चांगला अतिशय गरजेचे आहे. उष्ण व दमट हवामान हळदीच्या पिकांसाठी असणे गरजेचे आहे. कोणतेही पीक घेण्यासाठी जमिनीची सुपीकता आवश्यक असते. हळदीचे पीक जर जमिनीमध्ये चुनखडक असेल तर हे पीक घेणे टाळावे. वातावरणामध्ये जर कोरडे व थंड हवामान राहिले अधिक योग्य राहते. हळदीचे पीक घेण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करणे महत्त्वाचे असते. हळदीचे पीक घेण्यासाठी जर योग्य हवामान असेल तर यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.
तापमानाची 18 ते 20 अंश सेल्सिअस कंद चांगले पोहोचण्यासाठी तसेच 20 ते 25 अंश सेल्सिअस कंदवाडीसाठी तापमानाची आवश्यकता असते. हळदीच्या पिकांना योग्य तापमान मिळाल्यास उत्पन्नामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते. जमिनीमध्ये हळदीचे कंद चांगले पोहोचण्यासाठी हवा खेळते राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे हळदीच्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळेल. हळदीच्या पिकासाठी तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे मशागत करू शकतात तितक्या चांगल्या प्रकारे जमिनीची मनोगत करणे आवश्यक असते. जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे केल्यामुळे हळदीच्या पिकांमध्ये भरपूर उत्पादन मिळते व याचा लाभ शेतकऱ्यांना आर्थिक रकमेच्या रूपात घेता येतो.
Halad Lagwad 2025 जमिनीची पूर्व मशागत जितक्या चांगल्या प्रमाणे करता येते यामध्ये उत्पन्न जास्त प्रमाणात मिळवता येते. हळदीच्या पिकांची पेरणी जमीन आणि हवामान यांचा पुरेपूर अंदाज घेऊन करणे आवश्यक आहे. पिकांची होणारी पालेवाढ थांबते आणि बंधांची वाढ थंडीमुळे सुरू होते. भुसभुशीत पिकांचे उत्तम पोषण होईल अशा प्रकारचे जमीन हळदीच्या पिकांसाठी निवडावी.
Halad Lagwad 2025 हळद पिकाच्या जाती :
- सेलम
- राजापुरी
- फुले स्वरूप
- कृष्णा
- आंबेहळद
- कस्तुरी
Halad Lagwad 2025 आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे मानले जाते. आर्थिक धार्मिक औषधी व सामाजिक दृष्ट्या हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जगामध्ये 80 % हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. रोजच्या आहारात औषधांमध्ये सौंदर्य प्रसाधनांमध्ये जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचा उपयोग केला जातो समारंभात लग्नामध्ये कोणाला काही लागलं तर हळदीचा उपयोग केला जातो. हळद काढणी व त्यावर प्रक्रिया करणे या सर्व बाबी अत्यंत अवघड स्वरूपाच्या असतात. हळदीच्या पिकांना साधारणपणे उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते.
सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात हळदीची सेलम जात घेतली जाते. ही जात करपा रोगास बळी पडते कळंबा जातीपेक्षा झाडांची उंची कमी असते. राजापूर जातीची पाणी पुरंदर फिकट हिरवे व सपाट स्वरूपाच्या असतात. या जातीचे एकूण दहा ते अठरा पाणी येतात. कृष्णा चांदीचे सर्व गुणधर्म कडप्पा जाती सारखेच असून वाळलेल्या हळदीचे उत्पन्न प्रतिहेक्टर 30 ते 35 क्विंटल येते. फुले स्वरूप ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली असून ही जात मध्यम उंची वाढवणारे आहे. या जातीचा परिपक्वतेचा महिन्याचा असून फुटव्यांची संख्या दोन ते तीन प्रती झाड असते.
Halad Lagwad 2025 हळदीची लागवड :
हळदीचे पिक घेण्यासाठी व हळदीचे लागवड करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक असते. हळद लागवडी उत्तम कालावधी हा पंधरा मे दोन पहिल्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो. ॲट्रॉझेन ते पण नाशक हळद लागवडीनंतर लगेचच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसानंतर जमीन थोडे ओलसर असते तेव्हा तीनशे ग्रॅम प्रति एकर फवारणी करणे आवश्यक असते. हळदीच्या पिकाला दीड ते दोन महिन्यानंतर खुरपणी करून द्यावी लागते.
Halad Lagwad 2025 हळद लागवडीनंतर कमीत कमी दोन ते तीन महिन्यानंतर माती भरणे आवश्यक असते. माती लावताना संपूर्ण कंद झाकले जातील अशा प्रकारे माती लावणे आवश्यक असते. पीक येतात व जास्त प्रमाणात सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणात उपयोग हा हळदीची लागवड करण्यापूर्वी करणे अत्यंत महत्त्वाचे असते जेणेकरून हळदीच्या घटकांना जास्त प्रमाणामध्ये पोषक द्रव्य मिळतील. काही दिवसानंतर हळदीच्या पिकांना थोडाफार प्रमाणात काही रोग सुद्धा येण्याची दाट शक्यता असते अशावेळी हळदीच्या झाडांची अधिक प्रमाणात काळजी घेणे आवश्यक असते प्रमाणात आपण पिकांची जास्त प्रकारे काळजी घेऊ तितक्या जास्त प्रमाणात हळदीचे उत्पादन मिळवता येणार आहे.
खत व्यवस्थापन :
एकरी 250 किलो सुपर फॉस्फेट आणि 80 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या प्रकारचे घर आपण शेतामध्ये खत घालणार आहोत त्यावेळी करता येणे आवश्यक आहे हळदीला जास्त प्रमाणात खत देणे हे आवश्यक असते तरच पिकाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून उत्पादनात वाढ होणार आहे.
कीड आणि रोग :
Halad Lagwad 2025 हळदीच्या पिकांवर पानातील रस शोषून घेणाऱ्या अनेक ढेकूण या महत्त्वाच्या कीड रोगापासून झाडांचे संरक्षण करणे आवश्यक असते याचप्रमाणे हळदीच्या पिकांमध्ये कंदमाशी पाणी खाणारी व पाने गुंडाळणारी अळी असते यासाठी मोठ्या प्रमाणात हळदीच्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. हळदीच्या पिकांना जास्त प्रमाणामध्ये औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे जेणेकरून हळदीच्या पिकांवर जास्त प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
मल्चिंग पेपर टाकून भाजीपाला करायचा आहे ? मल्चिंग करण्याचे फायदे खर्च आणि अनुदान
हळद काढणे आणि उत्पादन :
Halad Lagwad 2025 हळद पिकांचे लागवड साधारण दहा मे ते जून महिन्यापर्यंत केली जाते हळद हे जमिनीमध्ये लागत असलेले लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे चांगल्या प्रकारचे असणे आवश्यक असते हळद लागवडीसाठी बेणे सपाट आणि कुजके गड्डी बियाण्यासाठी वापरू नयेत. यामुळे हळदीचे पीक जास्त प्रमाणात येऊ शकत नाही. या जातीचा परिपक्वतेचा काळ हा 8.5 महिन्याचा असून फुटव्यांची संख्या दोन ते तीन प्रति झाड असते. हळदीची चांगल्या प्रकारे लागवड केल्याने ओल्या हळदीचे 90 ते 100 क्विंटल उत्पादन होते. हळद काढल्यानंतर किमान तीन ते चार दिवसानंतर हळद शिजवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाते. हळद शिजवल्यानंतर ती उन्हामध्ये वाळवली जाते जेणेकरून हळद सुकल्यानंतर त्याला बाहेरील आवरणात गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याच्या यंत्रांच्या साह्याने हळदीला पॉलिश केले जाते. यामुळे हळद स्वच्छ आणि चांगली दिसू लागते.
Halad Lagwad 2025 हळद लागवडीसाठी अजून माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
FAQ:
i) हळद पिकांचे लागवड कोणत्या कालावधीत केली जाते ?
हळद पिकांची लागवड मे ते जून महिन्यापर्यंत केली जाते.
ii) जगामध्ये हळदीचे किती उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते ?
जगामध्ये हळदीचे 80% उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते
iii) हळदीच्या कंद वाढीसाठी किती तापमान लागते ?
हळदीच्या कंदवाडीसाठी वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस इतके तापमान लागते
iv) हळदीच्या प्रमुख जाती कोणत्या आहेत ?
सेलम राजापुरी आणि फुले स्वरूप या हळदीच्या प्रमुख जाती आहेत.