भुईमूग बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर, Groundnut Market 2025

Groundnut Market 2025 राज्यात उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन चांगले झाल्यामुळे बाजार समितीमध्ये शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

Groundnut Market 2025

Groundnut Market 2025 कारंजा बाजार समिती तब्बल 1,400 क्विंटल भुईमूग शेंगांची नोंद झाली, तर मानोरा येथेही विक्रीला गती मिळाल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भुईमूग विक्रीस प्राधान्य दिले असून, कमान दर 5 हजार 800 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. उन्हाळी हंगामात भुईमूगाचे भरघोस उत्पादन झाल्याने राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शेंगांची मोठी आवक होत आहे.

जुलै महिन्यात महाराष्ट्रात कसा राहणार पावसाचा अंदाज?

Groundnut Market 2025 कारंजा बाजारात तब्बल 1,400 क्विंटल आवक नोंदली गेली असून, उत्कृष्ट प्रतीच्या शेंगांना प्रतिक्विंटल 5 हजार 800 रुपयांपर्यंतचा दर मिळाला. मानोरा, अमरावती, संभाजीनगर सारख्या बाजारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. वाढती आवक, स्थिरदर आणि गुणवत्तेवर मिळणारा मोबदला पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.

WhatsApp Group Join Now

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये भुईमूग शेंगांची आवक किती झाले आणि त्याला कसा दर मिळाला ते, वाचा सविस्तर;

Groundnut Market 2025 शेतमाल: भुईमूग शेंग (ओली)

दर प्रति युनिट (रु.)

बाजार समितीजात प्रतपरिणामआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलूजक्विंटल8300045004000
अमरावती फळ आणि भाजीपालाक्विंटल76400045004250
छत्रपती संभाजीनगरक्विंटल31340046003850
खेळ चाकणक्विंटल60350045004000
श्रीरामपूरक्विंटल16300040003500
भुसावळक्विंटल1400040004000
साताराक्विंटल3300040003500
राहताक्विंटल1200060004000
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment