राज्यात गव्हाची आवक घसरली, तुमच्या जिल्ह्यात किती दर मिळाला? वाचा सविस्तर; Gahu Bajarbhav 2025

Gahu Bajarbhav 2025 राज्यातील विविध बाजार समितीमध्ये आज (18 जून) रोजी गव्हाच्या ओके मोठी घसरण पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी गहू सरासरी दराने विकला गेला, तर काही बाजारात गावाने उच्चांक दर गाठला.

Gahu Bajarbhav 2025

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळते मिळाले. आज 18 जून रोजी एकूण 11 हजार 296 क्विंटल गहू बाजारात दाखल झाला असून, सरासरी दर 2 हजार 716 रुपये इतका दर नोंदवला गेला. पुणे, मुंबई आणि सांगली या प्रमुख बाजारांमध्ये गव्हाला उच्च दर मिळाला.

राज्यात पावसाचा जोर वाढला, पुणे, रायगड, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट!

Gahu Bajarbhav 2025 गव्हाची प्रमुख जातीनिहाय सरासरी दर!

  • शरबती गव्हाला 5 हजार 200 रुपये (पुणे), 3 हजार 325 (सोलापूर).
  • लोकांना लोकल गावाला 2 हजार 400 ते 4 हजार 500 पर्यंत मिळाला.
  • बन्सी, अर्जुन, हायब्रीड, गव्हाला सरासरी 2 हजार 550 ते 2 हजार 750 दरम्यान राहिला.

WhatsApp Group Join Now

Gahu Bajarbhav 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाले आणि त्याला कसा दर मिळाला….

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
दोंडाईचाक्विंटल319245026502500
राहुरी – वांबोरीक्विंटल5250025002500
सावनेरक्विंटल57240024002400
तुळजापूरक्विंटल34242527002650
अकोट147क्विंटल70250025002500
चांदुर रेल्वे1553क्विंटल7240024002400
लासलगाव2189क्विंटल95250030902699
वाशिम2189क्विंटल150245026502500
शेवगाव2189क्विंटल45250026002600

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment