Gahu Bajarbhav 2025 राज्यात आज बुधवार (दिनांक 19) रोजी एकूण 27293 क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात 160 क्विंटल 147, 415 क्विंटर 2189, 142 क्विंटल अर्जुन, 1897 क्विंटल हायब्रीड, 14999 लोकल, 18 क्विंटल नं.01, 1748 क्विंटर नं.3, 215 क्विंटल पिवळा, 721 शरबती गव्हाचा चा समावेश होता.

आजच्या बाजारातील आवकेच्या विचार करता सर्वाधिक आवक असलेल्या कारंजा येथे गव्हाला कमीत कमी 2475 तर सरासरी 2510 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच कमी आवक असलेल्या कल्याण बाजारात सरासरी 4250 रुपये दर मिळाला. शरबती गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी 4600 व सरासरी 5300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच हिंगोली येथे 3060, कल्याण येथे 4250 असा सरासरी दर मिळाला.
नाशिक बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक; पहा आजचे ताजे बाजार भाव;
लोकल वाणाच्या गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या मुंबईत बाजारात कमीत कमी 3000 तर सरासरी 4500 प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच अमरावती येथे 2800, उल्हासनगर येथे 3200, सिंदी (सेलू) येथे 2450, मूर्तिजापूर येथे 2560, यवतमाळ येथे 2502, धुळे येथे 2600 रुपये सरासरी दर मिळाला.

2189 वाणाच्या गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या लालसगाव-निफाड येथे 2600 तर कमी आवकेच्या शेवगाव-भोदेगाव येथे 2700 रुपये सरासरी दर मिळाला. तसेच हायब्रीड गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या धामणगाव-रेल्वे येथे 2450 व कमी आवकेच्या पिंपळगाव (ब) – औरंगपूर भेंडाळी येथे 2720 सरासरी दर मिळाला.
तसेच तुरळक आवक असलेल्या 147 वाणाच्या गव्हाला आज जलगाव-मसावत येथे 2650, माजलगाव येथे पिवळ्या वाहनाच्या गावाला 2120 रुपये, ताडकळस येथे नं.1 वाणाच्या गव्हाला 2351, जालना येथे नं.3 वाणाच्या गव्हाला 2550 सरासरी दर मिळाला.
Gahu Bajarbhav 2025 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गहू आवक व दर…
बाजार समिती | जात/प्रत | परिणाम | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
अहिल्यानगर | 137 | 2450 | 2750 | 2600 | ||
लालसगाव विंचूर | 520 | 2400 | 2700 | 2600 | ||
जळगाव मसावद | 147 | 160 | 2625 | 2675 | 2650 | |
लालसगाव निफाड | 2189 | 140 | 2475 | 2640 | 2600 | |
नेवासा | 2189 | 50 | 2400 | 2400 | 2400 | |
वाशिम | 2189 | 600 | 2325 | 2530 | 2350 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |