शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत करा अर्ज…Favarni Pump Yojana 2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा एक आहे कृषिप्रधान देश असून शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अवजारांची आणि उपकरणांची सतत गरज पडते. शेतकऱ्यांना अवजारांची पूर्तता होईल, या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी वारंवार नवीन योजना राबवत असते.Favarni Pump Yojana 2025

Favarni Pump Yojana 2025

WhatsApp Group Join Now

या वर्षी या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 % अनुदानावर ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ वितरीत केले जाणार आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. Favarni Pump Yojana या उपकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप दिले जाणार आहेत, ते ही 100% अनुदानावरती.Favarni Pump Yojana 2025

Table of Contents

अर्ज करण्याची कार्यपद्धत खालील प्रमाणे आहे Favarni Pump Yojana 2025

  • अर्ज करण्याबाबत बाबतची कार्यवाही
  • अर्ज करणे साठी वेबसाईट
  • लाभार्थी (शेतकरी) ” यूजर आयडी व पासवर्ड” टाकणे
  • “अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे
  • “कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे
  • “मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे
  • “तपशील” बाबीवर क्लिक करून
  • “मनुष्यचलित औजारे घटक निवड”
  • “यंत्र / औजारे व उपकरणे पिक संरक्षण औजारे”
  • बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) बाब निवडणे
  • जतन करणे. Favarni Pump Yojana 2025

मोफत फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे जसे की,

1शेतकऱ्यांचेआधार कार्ड
2बँकेचे पासबुक
3चालू सातबारा
4आठ अ उतारा
5 कास्ट सर्टिफिकेट ( लाभार्थी शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये मोडत असेल तर आवश्यक)Favarni Pump Yojana 2025
6उत्पन्न प्रमाणपत्र (अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर लागेल अर्ज करत असताना उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)
7पॅन कार्ड
8अपंग प्रमाणपत्र (शेतकरी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर आवश्यक)Favarni Pump Yojana 2025

फवारणी पंप योजनेसाठी पात्रता Favarni Pump Yojana 2025

  • अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी. (सामायिक जमीन असल्यास, संमती पत्र आवश्यक)
  • अनुसूचित जाती किंवा जमातीतील शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक.
  • शेतकऱ्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असल्यास, त्याला पुढील 10 वर्षांपर्यंत त्याच घटकासाठी लाभ मिळणार नाही. मात्र, इतर उपकरणांसाठी अर्ज करता येईल.Favarni Pump Yojana 2025

फवारणी पंप योजना अर्ज प्रक्रिया Favarni Pump Yojana 2025

मोफत फवारणी पंप या योजनेसाठी शेतकरी वर्ग घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने स्वतः अर्ज करू शकतात तेही अगदी सोप्या पद्धतीने.Favarni Pump Yojana 2025

खाली दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

WhatsApp Group Join Now

मोफत  फवारणी पंप या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम शासनाचा अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल वेबसाईटची लिंक खाली टेबल ला क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती येऊ शकाल.Favarni Pump Yojana 2025

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वरील लिंक वरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन चे ऑप्शन दिसेल. जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर अर्ज केला असेल तर या ऑप्शनच्या साह्याने तुम्ही लॉगिन करून घेऊ शकता.

लॉगिन करण्याकरिता आपल्या समोर दोन ऑप्शन दिसतील जसे की, वापर करता आयडी आणि आधार क्रमांक यापैकी कोणत्याही एका च्या सहाय्याने तुम्ही अर्जदार लॉगिन करू शकता.Favarni Pump Yojana 2025

जर तुमच्याकडे वापर करता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध नसेल तर, अर्जदाराच्या आधार क्रमांक च्या सहाय्याने आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल वर आलेल्या ओटीपी च्या माध्यमातून अर्जदार लोगिन करू शकता.

जर या अगोदर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणत्याही घटकासाठी लाभ घेतलेला नसेल तर, खाली दिलेल्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे नवीन अर्ज भरू शकता शकता.Favarni Pump Yojana 2025

नवीन अर्जदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा

नवीन अर्जदार नोंदणी करण्याकरिता नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव हे त्यांच्या आधार कार्ड वरील नावाप्रमाणे टाकून घ्यावे.

त्यानंतर वापर करता आयडी विचारला जाईल त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जो वाटेल तो यूजर आयडी टाकू शकतात किंवा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा युजर आयडी म्हणून देखील वापरू शकता.Favarni Pump Yojana 2025

युजर आयडी टाकून झाल्यानंतर लॉगिन करण्याकरिता तुमच्या पद्धतीने पासवर्ड टाकावा लागेल. हा पासवर्ड आणि यूजर आयडी तुम्हाला वारंवार तुमचे खाते लॉगिन करण्याकरिता आवश्यक राहील त्याकरिता तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड हा जपून ठेवा.

त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर टाकून घ्या आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरिता ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून तुमचा मोबाईल क्रमांक पडताळून घ्या.Favarni Pump Yojana 2025

आणि शेवटी तुला माहिती भरून झाल्यानंतर नोंदणी जाताना करा या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता.

नोंदणी व्यवस्थितपणे झाल्यानंतर परत एकदा अर्जदार लोगिन या ऑप्शनला क्लिक करून वापर करता आयडी म्हणजेच युजर आयडी या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यामध्ये तुम्ही अर्ज करत असताना टाकलेला युजर आयडी आणि पासवर्ड हा टाकून अर्जदार लॉगिन करा.Favarni Pump Yojana 2025

अर्जदार लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल. त्यामध्ये तुमचे आधार क्रमांक टाकून तुमच्या आधार क्रमांकाची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आधार प्रमाणीकरण करू शकता.

पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा…
या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधारची मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर आधारशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्याकरिता सर्वप्रथम त्यांच्या आदर्श मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागेल.

तुमचे आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत एकदा अर्जदार लॉगिन करून घ्यावे लागेल. अर्जदार लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर मुख्य प्रष्ट ओपन होईल. त्यामध्ये डाव्या साईडला असलेल्या वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यावी लागेल जसे की,

शेतकऱ्याचे नाव

पॅन कार्ड क्रमांक

जातीचा प्रवर्ग जसे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओपन यापैकी आपण ज्या कॅटेगिरी मध्ये मोडतात ती कॅटेगिरी किंवा जात वर्गवारी निवडून घ्या.Favarni Pump Yojana 2025

त्यानंतर वैयक्तिक अपंगत्व तपशील विचारला जाईल त्यामध्ये जर अपंग असेल तर होय करून त्याबद्दल तपशील टाकून घ्यावा नसेल तर नाही म्हणून पुढील बँकेचा तपशील भरून घ्या.

बँकेचा तपशील भरत असताना तुमचे आधार जोडलेले बँक खाते एक जनधन किंवा युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का असे विचारले जाईल तर त्याला नाही हा पर्याय निवडून घ्या आणि त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि बँकेचा असलेला आयएफसी कोड हा व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक टाकून घ्या.

सर्व माहिती टाकून झाल्यानंतर जतन करा या पर्यायाला क्लिक करून आपल्यापुढे शेतकऱ्यांचा पत्ता याबद्दल माहिती विचारली जाईल. त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराकरिता आणि कायमस्वरूपी पत्ता याबद्दल माहिती विचारली जाईल. त्यामध्ये आवश्यक ती माहिती करून घ्या.Favarni Pump Yojana 2025

आणि शेवटी शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती भरत असताना शेतजमिनीचा तपशील याबद्दल माहिती विचारली जाईल त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या जमिनी बद्दल माहिती भरावी लागेल जसे की, शेतकऱ्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का? जर असेल तर होय करून माहिती करून घ्यावी अन्यथा नाही करून माहिती करून घ्या.

शेतकऱ्यांच्या 8 अ खाते तपशील या पर्यायांमध्ये 8 खाते क्रमांक आणि त्या शेतकऱ्याच्या नावे असलेली एकूण जमीन हेक्टर आणि आर या स्वरूपामध्ये टाकून घ्या.Favarni Pump Yojana 2025

आणि शेवटी तुम्हाला आपण वन हक्क अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक आहात का असे विचारले जाईल तर त्याला नाही क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्या.

अर्ज फी आणि अंतिम प्रक्रिया Favarni Pump Yojana 2025

  • अर्जाची फी 23 रुपये आहे फी भरल्यानंतर अर्जाची पावती डाऊनलोड करा अर्ज 15 दिवसांच्या आत मंजूर होईल
  • या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मोफत फवारणी पपई योजना वापरून तात्काळ अर्ज करता येईल आणि योजनेचा लाभ मिळवता येईल.Favarni Pump Yojana 2025

अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit Me Marathi

FAQ :

1) फवारणी पंप योजना योजने चा अर्ज कसा करावा ?

उत्तर- या योजनेचा अर्ज ऑनलाईन प्रकारे भरला जाणार आहे.

2) फवारणी पंप योजना या योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेत स्थळ कोणते ?

उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/

Leave a Comment