जनावरांमधील रोगांवर उपयुक्त अशी कापूर एरंडी ग्लिसरीन आणि स्टार्च!! Diseases in Animals 2025

कपूर : कोणत्या प्रकारचे वापरावे / स्वरूप : पूड व मद्यार्क

Diseases in Animals 2025 कपूरला विशिष्ठ वास व चव असते त्याचबरोबर संप्लवनशील ज्वालाग्राही असतो.

WhatsApp Group Join Now
Diseases in Animals 2025

औषधी उपयोग:

जंतुनाशक परोपीजीवी नाशक म्हणून उपयोग.

श्वसन संस्था स्नायू उद्योजक व खाजनाशक म्हणून उपयोग.

जखमा भरून येत नसतील तर मलमपट्टी करताना कापराचा वापर केल्यास जखमा भरून येतात.

रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याच्या उपाययोजना!!

WhatsApp Group Join Now

जखमेवर किडे पडले असतील तर कापूर वापरल्यास किडे नष्ट होतील.

पोटदुखी व पोटफुगीत वायूसारक व वेधशामक म्हणून वापरतात.

कफ पातळ होण्यासाठी चारक औषधांमध्ये वापर, मुरगळणे सूज संधीवात यासारख्या रोगांमध्ये कापराचे द्रावण बाहेरून लावल्यास फायदा होतो.

कोणत्या जनावरांना वापरावी : गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या.

एरंडी : कोणत्या प्रकारचे वापरावे / स्वरूप : झाडाचा पाला व तेल

Diseases in Animals 2025 बियांपासून वनस्पतीजन्य औषध बनवण्यासाठी अ जीवनसत्वाने परिपूर्ण.

औषधी उपयोग:

एरंड्याची कोवळी पाने जनावरांसाठी उत्कृष्ट चारा म्हणून वापरता येतात.

पान गरम करून जिथे दुखत असेल तेथे गरम पान बांधावे असे पूर्णपणे बरे वाटेपर्यंत करावे.

तेलाचा उपयोग वेदनाशामक म्हणून होतो, तेलाचा उपयोग रेचक व सारक म्हणून होतो.

कोणत्या जनावरांना वापरावी व प्रमाण :

मोठी जनावरे : 100 ते 400 मि.ली.

लहान जनावरे : 50 ते 60 मि.ली.

ग्लिसरीन : कोणत्या प्रकारचे वापरावे / स्वरूप : पारदर्शक, पातळ, चिकट द्रव्य.

Diseases in Animals 2025 ग्लिसरीनला गोड वास व गोड चव असते.

औषधी उपयोग :

मलविसर्जन चांगले होण्यासाठी मलाशयात सोडावे.

सारक म्हणून वापरावे.

त्वचा मऊ होण्यासाठी त्वचेवर लावावे.

ग्लिसरीन युक्त औषध जखमा भरून काढण्यासाठी वापरावे. (उदा. ग्लिसरीन बोरॅक्सचे मिश्रण लाळ्याखुरकत रोगाच्या जखमा भरून काढण्यासाठी वापरतात.)

कोणत्या जनावरांना वापरावी : गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या.

स्टार्च : कोणत्या प्रकारचे वापरावे / स्वरूप : पावडर

आयोडीन व शिशाच्या विषबाधेवर उतारा म्हणून उपयोग.

जखमांना मलम पट्टी करण्यासाठी वापरतात.

उत्तम डिमलसन्ट घेण्यासाठी फायदेशीर.

कोणत्या जनावरांना वापरावी : गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment