हिरवळचे खत बियाणे 50 टक्के अनुदानावर महाडीबीटीवर उपलब्ध करा! Dhencha Seed 2025

Dhencha Seed 2025 भंडारा : ढेंचा हिरवळीचे खत म्हणून ओळखले जाते. हे हिरवळीचे खत आहे. नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वे मातीत वाढवते. पिकांसाठी माती अधिक सुपीक होते. ढेंचा बियाणे पेरून, ते वाढल्यावर जमिनीमध्ये नांगरून, ते खत म्हणून वापरले जाते.

Dhencha Seed 2025

WhatsApp Group Join Now

त्यामुळे ढेंचा बियाणे 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भंडारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते यांनी केली.

महाराष्ट्रातील वातावरणात बदल! पावसाचा जोर वाढणार, पुढील आठवडाभर कसं असेल हवामान?

महाबीज कडून मिळणाऱ्या ढेंचा बियाण्याचे बियाण्याची किंमत 130 प्रति किलो आहे. महाबीजच्या ढेंच्याचे उत्कृष्ट बियाणे बाजारात उपलब्ध असले तरी महाग आहे. त्यामुळे ते बियाणे शेतकरी खरेदी करू शकत नाही. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापर मोठ्या प्रमाणात होतो.

Dhencha Seed 2025 त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीचे खत धान शेती करता आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

भंडारा जिल्हा परिषद कडून शेतकऱ्यांना ताडपत्री व कृषी संबंधित पाईप खरेदी करण्यावर डीबीटी प्रणाली नुसार अनुदान मिळणार आहे.

Dhencha Seed 2025 गोंदिया जिल्हा परिषदेत हिरवळीचे खत शेती तयार करावे यासाठी शेतकऱ्यांना ढेंचा खरेदी करता 50% अनुदानावर सवलत मिळत आहे.

Dhencha Seed 2025 त्याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भंडारा जिल्हा परिषदेतर्फे हिरवळीचे खताकरिता महाबीज मंडळ महामंडळाचे ढेंचा खरेदी करता 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात यावी यावे, अशी मागणी जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष माधवराव बाते यांनी शासनाला व जिल्हा परिषदेला निवेदन दिले आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment