पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा…Crop insurance 2025

Crop insurance 2025 नमस्कार आपण नेहमीच कृषी विभाग तसेच शेती संबंधित महत्वाची माहिती काळजीपूर्वक आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट आपण देत असतो आणि केंद्र सरकार व राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना किंवा शेती संबंधित महत्वपूर्ण माहिती व इतर महत्त्वाच्या अपडेट महाराष्ट्रातील शेतकरी व लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा.

Crop insurance 2025

WhatsApp Group Join Now

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र खूप जोराचा पाऊस चालू आहे. नदी, नाले, तुडुंब भरलेत याने पुर येत आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासन तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन विभाग मार्फत वेळोवेळी सुचना येत आहेत की घराबाहेर पडु नका वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस होईल अशा सुचना नागरीकांना शासन देत आहे हा होणारा जोराचा पाऊस, अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीत पिक शिल्लक राहत नाही याने शेतकरी संकटात सापडला आहे. या साठी महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत आहे कि आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी वाटते आपल्या भागात जास्त पाऊस झाला असून आपले नुकसान झालेले आहे.पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा. Crop insurance 2025

शेतकऱ्याच्या शेतातील पिकाच्या नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे शेतीत पीक शिल्लक राहत नाही याने शेतकरी संकटात सापडला आहे यासाठी महाराष्ट्र सैन्य तसेच जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत आहे की आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी वाटते आपल्या भागात जास्त पाऊस झाला असून आपल्या नुकसान झालेले आहे.

असे तर आपलं आपल्या पिकांची नुकसान भरपाईसाठी  पिकाची नुकसानीची तक्रार करणे गरजेचे आहे पुढे ही जास्त पाऊस त्यांनी ज्यावेळी जास्त पाऊस होईल तेव्हा तक्रार नुकसानीची पूर्व सूचना देऊन संबंधित विमा कंपनीला नोंद करणे गरजेचे आहे ही तक्रार ऑनलाईन ॲप द्वारे किंवा कंपनीच्या नंबर वर संपर्क करून अतिवृष्टीची नोंदणी करून घ्यावी.Crop insurance 2025

महाराष्ट्रात होणाऱ्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आपले शास नाकडून अतिवृष्टी झाली आहे. म्हणून आवाहन करण्यात आले आहे की विमा कंपनीला नुकसानीची सूचना कळवा, ते कसे करायचे आहे ते पण सांगितलं आहे. ज्या शेतकऱ्याने आपल्या पिकाची विमा घेतलेला आहे “प्रधानमंत्री फसल बीमा योजना” अंतर्गत विमा कंपनीला कळवणे गरजेच आहे नाही केल्यास विमा मिळण्यापासून वंचित राहु शकतात. तर कोणीही वंचित राहु नये सर्वांना लाभ मिळावा यासाठी ही माहिती आहे.Crop insurance 2025

WhatsApp Group Join Now

सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जोराचा पाऊस पडत असून पिकाचे नुकसान होत आहे, आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे असल्यास पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी पाऊस पडल्यापासून 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स नोंदवणे गरजेचे आहे प्रधानमंञी फसल बिमा योजने अंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढलेला असणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिक नुकसानीची नोंद नियमा प्रमाणे करुन घ्यावी तरच पिक विम्याचा लाभ मिळेल नाही केल तर लाभ मिळणार नाही.Crop insurance 2025

Crop insurance अ‍ॅप वर तक्रार कशी करायची ते पुढील प्रमाणे आहेत….Crop insurance 2025

पिक विमा हा एक प्रकारचा कृषी विमा आहे. जो शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविला असल्यास त्यांना लाभ मिळू शकतो यात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, जास्तीचा पाऊस याची जास्त नोंद होत असते. तर या प्रकारे तक्रार कशी करायची ते पुढील प्रमाणे पहा.Crop insurance 2025

1) तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून Crop insurance (क्रॉप इन्शुरन्स) हे ॲप डाऊनलोड करा.

2) त्यामधील continue as guest हा पर्याय निवडा.

3) त्यानंतर Crop Loss (पीक नुकसान) हा पर्याय निवडा.

4) यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ या पर्यायावर क्लिक करा.

5) यानंतर तुमच्या मोबाईल (रजिस्टर्ड) नंबर टाका.

6) तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका.

7) पुढच्या टप्प्यात हंगाम-खरीप (सध्याचा), वर्ष 2025, कोणत्या योजनेअंतर्गत विमा आहे ती योजना आणि राज्य निवडा.

8) नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा. या पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाकून क्लिक करा.

9) ज्या गट क्रमांक मधील पिकाचे तक्रार तुम्हाला करायचे आहे तो गट नंबर निवडा. (कारण प्रत्येक गटासाठी वेगळी माहिती भरून तक्रार करायची आहे पावती एकच असली तरी गट दोन किंवा जास्त असू शकतात).Crop insurance 2025

10) पुढे नुकसान नक्की कशामुळे झाले त्या ठिकाणी excess rainfall किंवा inundation (अतिवृष्टी किंवा पूर) हा पर्याय निवडा.

11) घटनेचा दिनांक – ज्या दिवशी नुकसान झाले की तारीख टाकावी.

12) पीक वाढीचा टप्पा – यामध्ये सध्यातरी standing crop हा पर्याय निवडावा आणि नुकसानीची टक्केवारी टाकावी.

13) नुकसान ग्रस्त / बाधित पिकाचा फोटो काढून सबमिट करावा.

14) यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket id तुम्हाला मिळेल, तो जतन करून ठेवावा. कारण यावरच तुम्हाला Crop insurance पिक विमा मिळतो.Crop insurance 2025

क्रॉप इन्शुरन्स महत्त्वाची बाब म्हणजे Crop insurance 2025

आपल्या पिकाचे नुकसान तक्रार करताना कोणीही कीड व रोगासाठी पूर्व सूचना देऊ नये अशा पूर्व सूचना कंपनी मार्फत रद्द होतात.

यावर्षीपासून पिकाच्या कोणत्याही वाणीच्या वाढीच्या अवस्थेत पूर्व सूचना दिल्यास नुकसान भरपाई ही पीक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता पिकाचे नुकसान किती टक्के झाले यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे वाडीच्या अंतिम अवस्थेची वाट न बघता नुकसान झाले त्यावेळेस तात्काळ पूर्व सूचना यावी.Crop insurance 2025

पूर्व सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या docket id सांभाळून ठेवावा किंवा पिक विमा पावती वर लिहून ठेवावा कधीही कधीही आवश्यकता पडू शकते.

  • आपण चालू वर्षाचा एक विमा भरलेला असणे आवश्यक आहे.
  • पूर्व सूचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या पिक विमा कंपनीला सूचना देणे आवश्यक आहे.
  • पिकाची कोणतीही अवस्था तात्काळ पूर्व सूचना देणे गरजेचे आहे.

विमा कंपनीला पूर्व सूचना देण्याच्या पर्यायी पद्धती : Crop insurance 2025

  • प्रधानमंत्री पिक विमा च्या वेबसाईटवरून हे तुम्हाला तक्रार करता येईल.

त्यासाठी तुम्हाला https://pmfby.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यावरील ‘रिपोर्ट फ्रॉम लॉस’ या पर्यायावर क्लिक करून कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा काढला आहे, ती कंपनी निवडावी लागेल. त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या माहितीनुसार सर्व तपशील भरून झाल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळेल तो जतन (सेव्ह) करून ठेवायचा आहे. कारण तो नंबर म्हणजेच आपल्या तक्राची दखल आहे.Crop insurance 2025

  • 14447 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही कंपनीला पूर्वसूचना देऊन crop insurance पीक विम्याचा क्लेम करता येईल. परंतु यामध्ये अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे ‘मोबाईल ॲप’चा पर्याय सुरक्षित आणि सोपा आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना,अर्ज कोठे व कसा करावा

पिक विमा योजना लाभार्थी लिस्ट तपासणी प्रक्रिया Crop insurance 2025

कृषी विभाग महाराष्ट्र सरकारचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन, मुख्य पोस्टवर तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना लाभार्थी यादी दिसेल. त्यानंतर तिथे तिथे क्लिक करून, पेजच्या मध्यभागी उजवीकडे दिसेल त्यानंतर लाभार्थ्यांना आता यादीचा लिंक सह नवीन पेज स्क्रीनवर दिसेल पेजवर तुम्ही तुमचं नाव तपासू शकता.

https://pmfby.gov.in


पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती ?Crop insurance 2025

तुमच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असेल तर, पिक पाहणीसाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधी त्यांना शुल्क किंवा पैसे देण्याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडून कंपनीच्या प्रतिनिधी पैसे मागत असेल तर तुम्ही लगेच 1800 419 5004 या टोल फ्री नंबर वर फोन करा किंवा ई-मेल ro.mumbai@aicofindia.com या वेबसाईटवर किंवा विमा कंपनीच्या जिल्हा व तालुका कार्यालयाकडे याची तक्रार करू शकता.Crop insurance 2025

अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit Digi Maharashtra

FAQ :

1) पिक नुकसान म्हणजे काय ?

चांगल्या पिकांमधून मिळणारे उत्पन्न काही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान जसे की, पिकाला रोग लागून उत्पन्न कमी येणे.

2) पिक विमा कधी येणार ?

 आर्थिक वर्षाच्या शेवटी 31 मार्च अगोदर उरलेली पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या जमा होते.

3) विमा घेणे महत्त्वाचे का आहे ?

कुटुंबाला अनेपेक्षित कारण पासून संरक्षण देऊन आणि एक आधार म्हणून आर्थिक मदत देणे.

4) पावसामुळे माझ्या पिकाचे नुकसान झाले आहे मला विमा भेटेल का ?

 जर तुम्ही प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी असाल आणि विमा कंपनीला दिलेल्या प्रक्रियेनुसार कळवल्यास तुम्हाला पिक विमा मिळेल.Crop insurance 2025

5) पिक विमा योजना पात्रता ?

 शेतकरी भारतीय नागरिक असावा व शेती स्वतः मालकीची असावी.

6) पिक विमा योजनेचा काय फायदा ?

शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास भरपाई स्वरूपात पिक विमा मार्फत आर्थिक मदत मिळते.Crop insurance 2025

7) पिक विमा कोणामार्फत सुरू झाली ?

केंद्र सरकार

8) विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया ?

 ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

9) पिक विमाचे पैसे कुठे मिळतात ?

तुमची क्लेम पास झाल्यानंतर वीमाची रक्कम बँक खात्यात जमा होते.

Leave a Comment