बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य केळीच्या रोगांवर नियंत्रण!! Control of Banana Diseases 2025

Control of Banana Diseases 2025 सततच्या पावसामुळे केळी बागेत करपा रोगाची लक्षणे दिसू लागले आहेत तसेच कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीसाठी पोषक हवामान स्थिर तयार झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर रोग नियंत्रण करणे अत्यंत आहे.

WhatsApp Group Join Now
Control of Banana Diseases 2025

  • Control of Banana Diseases 2025 हे उत्पादन बुरशीजन्य जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांविरुद्ध काम करते.
  • यामध्ये व बुरशी विरोधी जिवाणू विरोधी विषाणू विरोधी गुणधर्म आहेत.
  • Control of Banana Diseases 2025 हे फेनोलिक वाढ नियंत्रक असून ते पिकांमध्ये SAR प्रणाली चालू करण्याचे महत्त्वाचे काम करते तसेच पिकांमध्ये रोगाविरुद्ध अंतर्गत सूचना देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते.

  • Control of Banana Diseases 2025 हे रोगकारक जंतूंच्या पेशीभित्तिकेवर हल्ला करून त्यांचा नाश करते.
  • हे पिकांवर संरक्षित आवरण तयार करून रोगकारक जंतूंच्या वाढीस अटकाव करते.
  • हे पानांच्या व क्लोरोप्लास्टच्या संरचनेची विशिष्ट बदल करते त्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • हे पिकांचे अजैविक तणांपासून संरक्षण करते जसे की उष्णता, क्षार, जड, धातू इत्यादी.
  • हे थर्मो जेनेसिस ची निर्मिती करते.
  • हे रोगकारक जंतूंची प्रजनन प्रणाली चयापचय प्रणाली निष्क्रिय करते.
  • Control of Banana Diseases 2025 जवळजवळ सर्व पी. एच श्रेणीला सक्रिय राहते.
  • हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे काम करते.

Control of Banana Diseases 2025 वापरासाठी प्रमाण

1 ते 1.5 मिली/लिटर पाण्यातून फवारणीसाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने वापरा.

WhatsApp Group Join Now

डाळिंबावरील विविध किडी व रोगांचे व्यवस्थापन!!

कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही)

  • हा विषाणूजन्य रोग असून हरितद्रव्याचा लोप हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे.
  • सुरुवातीस कोवळ्या पानांच्या शिरांतील हरितद्रव्य लोक पावते. त्यामुळे पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटके तुटक किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात. कालांतराने पानांच्या शिरांमध्ये भाग काळपट पडून तेथील उती मृत पावतात व पाने फाटतात.
  • पानांचा पृष्ठभाग आकसतो पानांच्या कडा वाकड्या होऊन पाने जवळ येतात.
  • पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते.
  • रोगाची तीव्रता वाढल्यास पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा चढतो झाडांची वाढ खुंटते.
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment