मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार, त्यानंतर वादळी वाऱ्यांची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा सविस्तर Marathwada Weather 2025
Marathwada Weather 2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. राज्यात मुंबई काेकणपट्ट्यासह विदर्भात अकोला, चंद्रपुरात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आलीय. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून 36-37 अंश सेल्सियस पर्यंत पारा जात आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 … Read more