अक्षय तृतीयेला कसे असेल राज्यातील हवामान वाचा सविस्तर IMD रिपोर्ट; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 एप्रिल महिन्यात एकीकडे अवकाळी चा मारा तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटणे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता मे महिन्यात कसे असेल हवामान हा प्रश्न पडला आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी सावध पाहायला मिळाले तर, मुंबई, ठाणे, रायगड सह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर मराठवाड्यात समिश्र वातावरण … Read more

राज्यात उष्णतेची लाट कायम; IMD ने जारी केला अलर्ट वाचा सविस्तर; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 गेल्या काही दिवसापासून सतत हवामानात बदल होताना दिसतो. राज्यात सध्या सूर्यदेव आग ओकताना दिसत आहे. त्यामुळे पारा हा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद करण्यात आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात फक्त उष्णताच वाढणार नाही तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होईल. कोल्हापूर मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. … Read more

यंदा देशात किती पाऊस पडणार? हवामान विभागाने जाहीर केला पावसाचा अंदाज! Monsoon Forecast 2025

Monsoon Forecast 2025

Monsoon Forecast 2025 भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) यंदाचा पावसाचा अंदाज आज (दि. 14 एप्रिल) रोजी जाहीर केला आहे. यामध्ये भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दरम्यान, दरवर्षी भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून दीर्घकालीन मान्सूनच्या पावसाचा अंदाज एप्रिल महिन्यात केला जातो. त्यानुसार … Read more

राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट! Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 उत्तर दक्षिण द्रोणिका रेषा उत्तर पूर्व मध्य प्रदेशापासून मन्नडच्या आखातापर्यंत म्हणजेच विदर्भ, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक आणि तमिळनाडू मार्गे जात आहे. त्यामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज, सोमवारी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीडमध्ये उष्ण व दमट हवामान राहणार आहे. तर पुढील दोन दिवसात … Read more

राज्यात उष्णतेचा अलर्ट काय आहे; कारण वाचा सविस्तर; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात हवामानात मार्च महिन्याच्या मध्यापासून अनेक बदल होत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी अवकाळी तर कधी उष्णतेत वाढ अशी परिस्थिती दिसत आहे. परंतु, आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अकोल्यामध्येही सूर्याचा पारा चढताना दिसत आहे. अकोल्यात 44.1 अंश … Read more

पुढील चार ते पाच दिवस उष्णतेचा पारा अजून वाढणार! Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 मुंबई सह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, आता पुढील चार ते पाच दिवस वायव्य भारत, गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात येईल, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 23 एप्रिल पर्यंत तापमानात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी राज्याच्या बहुतांश शहरांच्या कमाल तापमानाचा … Read more

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील दोन दिवस पुन्हा गारपिटीसह अवकाळीचा इशारा! Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 पुणे : मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अकोला येथे 42.4 सर्वाधिक तापमान नोंदविले … Read more

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ ठिकाणच्या तापमानात होणार वाढ; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतायत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा राज्यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः, अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंदवण्यात आलं असून, राज्यातील अन्य भागांमध्येही पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. तसेच विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. कोकण अन उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये … Read more

राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार; सर्वाधिक तापमान कुठे? वाचा सविस्तर; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 पुणे उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूर सह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात अकोला येथे 43.2 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते … Read more

राज्यात आज अवकाळी पावसाचा हाय अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर; IMD Report Update 2025

IMD Report Update 2025

IMD Report Update 2025 राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीचा मारा सुरूच आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. IMD ने आजही हाय अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. त्याबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसताना दिसत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि … Read more