नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण; मान्सूनचा प्रवास आज पासून सुरू होण्याची शक्यता! Monsoon Update 2025
Monsoon Update 2025 पुणे : नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, (दि. 13) मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात, दक्षिण मंगळाच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. Monsoon Update 2025 राज्यात पावसाच्या हजेरीमुळे कमाल तापमानाच्या पाऱ्यात काहीसे चढ-उतार होत आहेत. पुढील दोन दिवस कोकण गोवा व … Read more