मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान व पिक सल्ला! वाचा सविस्तर; Krushi Salla 2025
Krushi Salla 2025 कृषी सल्ला: सध्या हवामानात अनेक मोठे बदल होत आहेत. मराठवाड्यात येत्या काही दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता योग्य नियोजन करणे आवश्यक्य असल्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. हवामानाचा अंदाज…! पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील दोन दिवसात ‘या’ ठिकाणी … Read more